advertisement

बरं झालं गेली! अखेर ती Bigg Boss Marathi 6 च्या घरातून बाहेर, प्रेक्षकांना झाला आनंद

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Eviction : बिग बॉस मराठी 6 च्या घरातून बाहेर पडणाऱ्या सदस्याची नाव समोर आलं आहे. या सदस्याच्या चर्चा सोशल मीडियावर होते आहे.
1/7
'बिग बॉस मराठी 6 च्या या आठवड्याचा शेवट आला. जसा वीकेंड म्हणजे भाऊचा धक्का आणि एव्हिक्शन. घरातील कोणता सदस्य घरातून बाहेर पडणार याची धाकधूक प्रेक्षकांना असते. सदस्यांनाही टेन्शन आलेलं असतं. रविवारी भाऊच्या धक्क्यावर एव्हिक्शन होतं, म्हणजे यादिवशी घरातील एक सदस्य घरातून बाहेर जातो. त्याआधीच आता घरातून बाहेर पडणाऱ्या एका नावाची चर्चा रंगू लागली आहे.

2/7
घरातील गेम, सदस्यांनी केलेलं नॉमिनेशन आणि प्रेक्षकांचं वोटिंग यावरून एव्हिक्शनची प्रक्रिया होते. या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये रेवा कौरासे, संकेत पाठक, दिपाली सय्यद, प्राजक्ता शुक्रे, अनुश्री माने, तन्वी कोलते यांचं नॉमिनेशन झालं आहे. यातील संकेत पाठक या आठवड्यातील कॅप्टन आहे, त्यामुळे तो सेफ आहे.

3/7
आता नॉमिनेट झालेल्या या सदस्याची एक सदस्य घरातून बाहेर पडल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगते आहे. हा सदस्य ज्याचा गेम फार दिसत नाही. घरातील सदस्यच नव्हे तर प्रेक्षकांनीही या सदस्याचा गेम दिसलेला नाही. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखनेही या सदस्याला सुनावलं होतं. या सदस्याला घरातून बाहेर काढा अशी मागणी सातत्याने होत असते. अखेर हाच सदस्य बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार आहे.

4/7
एव्हाना तुम्ही या सदस्याला ओळखलंच असेल. हो बरोबर प्राजक्ता शुक्रे. प्राजक्ता शुक्रे बिग बॉसच्या नवव्या आठवड्यात एलिमिनेट झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत.

5/7
प्राजक्ता शुक्रेचा गेम पहिल्या दिवसापासून फारसा दिसत नाही. ती कोणत्या वादात नसते, कोणासोबत मोठ्याने ओरडून बोलत नाही. त्यामुळे तन्वीनं प्राजक्ताला आयुर्वेदिक असं नाव ठेवलं आहे. सोशल मीडियावरही तिला अनेक नावं ठेवली गेली आहेत.

6/7
करण सोनावणे बिग बॉसमध्ये असताना प्राजक्ता शुक्रे त्याच्यासोबत गॉसिप करताना दिसायची. दोघं इतर स्पर्धकांना नावंही ठेवायचे. रितेशनं अनेकदा भाऊच्या धक्क्यावर प्राजक्ताला तिच्या गेमबद्दल सांगितलेलं आणि समजावलेलं. पण तिनं त्यात बदल केला नाही आणि त्यामुळे आता प्राजक्ता बिग बॉसच्या बाहेर गेली आहे.

7/7
बिग बॉस मराठी 6 च्या आठव्या आठवड्यापर्यंत 9 सदस्य घरातून बाहेर गेले आहेत. यात राधा मुंबईकर, दिव्या शिंदे, ओमकार राऊत, सोनाली राऊत, आयुष संजीव, करण सोनावणे, सचिन कुमावत, रोशन भजनकर आणि रुचिता जामदार यांचा समावेश आहे.

शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement