TRENDING:

Ulhasnagar List: उल्हासनगरमधील विजयी उमेदवारांची यादी समोर, कोणत्या वॉर्डातून कोण?

Last Updated:

शिंदेची शिवसेना कलानी, साई पक्ष, पीआरपी, रिपाइं पक्षासोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राज्यातील विजयी नगरसेवकांची यादी समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे :  उल्हासनगरमध्ये एका दशकानंतर निवडणूक पार पडली आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप ही स्वबळावर लढत असून भाजप विरोधात सर्व राजकीय पक्ष एकटवले असबन शिंदेची शिवसेना कलानी, साई पक्ष, पीआरपी, रिपाइं पक्षासोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राज्यातील विजयी नगरसेवकांची यादी समोर आली आहे.
News18
News18
advertisement

भाग विजयी गट / प्रवर्ग उमेदवार पक्ष
1
अ (अनुसूचित जाती महिला)
अर्चना करण काळे भाजप
सुनील सोनावणे शिंदेसेना
अश्विनी मढवी उद्धवसेना
ओमकार साळवे आप
ब (अनुसूचित जमाती महिला)
सुरेखा पारधी भाजप
पूजा भोईर शिंदेसेना
अश्विनी जाधव
राष्ट्रवादी (अजित पवार)
क (नागरिकांचा मागासवर्ग महिला)
भावना ओवळेकर भाजप
जयश्री पाटील शिंदेसेना
मंगला पाटील उद्धवसेना
ड (सर्वसाधारण)
सुनील राणा भाजप
दिलीप गायकवाड शिंदेसेना
शशिकांत मढवी काँग्रेस
मैनुद्दीन शेख मनसे

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कडाक्याच्या थंडीमुळे केळी बागेला फटका, असं करा संरक्षण, कृषी तज्ज्ञांचा सल्ला
सर्व पहा

उल्हासनगरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 30 चा जादुई आकडा गाठावा लागणार आहे. उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा भगवा फडकणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/मुंबई/
Ulhasnagar List: उल्हासनगरमधील विजयी उमेदवारांची यादी समोर, कोणत्या वॉर्डातून कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल