TRENDING:

'मला कुठे विकू नका, आता हे सहन होत नाही' ओमनमध्ये अडकली भारतीय महिला, मन सुन्न करणारा VIDEO

Last Updated:

महिलांना किडनॅप आणि विकण्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. अनेकदा असाहयतेमुळे महिलांना काहीच करता येत नाही. मदतही मागण्यासाठी त्यांच्याकडे काही साधन नसतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : महिलांना किडनॅप आणि विकण्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. अनेकदा असाहयतेमुळे महिलांना काहीच करता येत नाही. मदतही मागण्यासाठी त्यांच्याकडे काही साधन नसतं. अशातच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय, ज्यामध्ये भारतीय महिलेनं आपली भयानक परिस्थिती सांगितलीय.
ओमनमध्ये अडकली भारतीय महिला
ओमनमध्ये अडकली भारतीय महिला
advertisement

भारतीय महिला ओमनमध्ये अडकल्याचा एक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ मन सुन्न करणारा असून तिनं तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला आहे. तिचा हा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

'आई लहान बहिणीवरच जास्त प्रेम करते'; नाराज महिलेनं घरातच केली लाखोंची चोरी, अन् मग..

छत्तीसगडमधील भिलाई महिला ओमनमध्ये अडकली. महिलेनं व्हिडीओ शेअर करुन मदत मागितली. व्हिडीओ शेअर करत ती म्हणाली, माझं नाव दीपिका आहे. मी भिलाई शहरातील आहे. मी ओमनमध्ये अडकलीय. खोटं बोलून मला इथे अडकवण्यात आलंय. मला इथून बाहे पडणं शक्य नाही, मला बंद करुन ठेवलं आहे. या लोकांनी मला मारहाणही केलीय.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याचे भाव तेजीत, डाळींब आणि केळीला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

मी त्यांना म्हटलं मला घरी जाऊ द्या,तर हे लोक म्हणाले 3 लाख दे आणि मग जा. पण मी एवढे पैसै कुठून आणणार. नाहीतर ते मला दुसरीकडे विकणार. मला वाचवा. हे लोक मला खूप त्रास देतात, गैरवर्तन करतात. अत्याचार करतात.

मराठी बातम्या/देश/
'मला कुठे विकू नका, आता हे सहन होत नाही' ओमनमध्ये अडकली भारतीय महिला, मन सुन्न करणारा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल