TRENDING:

ठाणे जिल्हा विधानसभा निकाल 2024 : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात कोण मारणार बाजी?

Last Updated:

ठाणे जिल्ह्यात एकूण 18 मतदारसंघांचा समावेश होतो. ठाणे जिल्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गड मानला जात असल्यामुळे याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : ठाणे जिल्ह्यात एकूण 18 मतदारसंघांचा समावेश होतो. ठाणे जिल्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गड मानला जात असल्यामुळे याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ, उल्हासनगर, ऐरोली, ओवळा-माजिवडा, कल्याण ग्रामीण, कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, डोंबिवली, बेलापूर, भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, मीरा-भाईंदर, मुंब्रा-कळवा, मुरबाड आणि शहापूर या 18 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.
ठाणे जिल्हा विधानसभा निकाल 2024 : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात कोण मारणार बाजी?
ठाणे जिल्हा विधानसभा निकाल 2024 : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात कोण मारणार बाजी?
advertisement

जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील प्रमुख लढती

भिवंडी ग्रामीण : महादेव घाटाळ (शिवसेना- यूबीटी), शांताराम मोरे (शिवसेना)

शहापूर : पांडुरंग बरोरा (राष्ट्रवादी – एसपी), दौलत दरोडा (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

भिवंडी पश्चिम : दयानंद चोरगे (काँग्रेस), महेश चौघुले (भाजप)

भिवंडी पूर्व : रईस शेख (सप), संतोष शेट्टी (शिवसेना)

कल्याण पश्चिम : सचिन बासरे (शिवसेना- यूबीटी), विश्वनाथ भोईर (शिवसेना)

advertisement

मुरबाड : सुभाष पवार (राष्ट्रवादी – एसपी), किसन कथोरे (भाजप)

अंबरनाथ : राजेश वानखेडे (शिवसेना- यूबीटी), डॉ. बालाजी किणीकर (शिवसेना)

उल्हासनगर : ओमी कलानी (राष्ट्रवादी – एसपी), कुमार आयलानी (भाजप)

कल्याण पूर्व : धनंजय बोराडे (शिवसेना- यूबीटी), सुलभा गायकवाड (भाजप)

डोंबिवली : दीपेश म्हात्रे (शिवसेना- यूबीटी), रवींद्र चव्हाण (भाजप)

कल्याण ग्रामीण : सुभाष भोईर (शिवसेना- यूबीटी), राजेश मोरे (शिवसेना)

advertisement

मीरा भाईंदर : सय्यद मुजफ्फर हुसेन (काँग्रेस), नरेंद्र मेहता (भाजप)

ओवळा माजीवाडा : नरेश मनेरा (शिवसेना- यूबीटी), प्रताप सरनाईक (शिवसेना)

कोपरी पाचपाखडी : केदार दिघे (शिवसेना- यूबीटी), एकनाथ शिंदे (शिवसेना)

ठाणे : राजन विचारे (शिवसेना- यूबीटी), संजय केळकर (भाजप)

मुंब्रा कळवा : जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी – एसपी), नजीब मुल्ला (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

advertisement

ऐरोली : एम. के. मडवी (शिवसेना- यूबीटी), गणेश नाईक (भाजप)

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

बेलापूर : संदीप नाईक (राष्ट्रवादी – एसपी), मंदा म्हात्रे (भाजप)

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/राज्य/
ठाणे जिल्हा विधानसभा निकाल 2024 : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात कोण मारणार बाजी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल