Astrology: दुर्मिळ बुधादित्य राजयोग जुळला! या 3 राशींच्या प्रगतीला नाही लागणार लगाम, भाग्याची मोठी साथ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Buddhaditya Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची चाल वेळोवेळी माणसाच्या आयुष्यावर प्रभाव टाकत असते. दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. सूर्य आणि बुध कधी-कधी एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा या शुभ योगाची निर्मिती होते. यावेळेस हा योग मीन राशीत तयार होत असून त्याचा विशेष लाभ तीन राशीच्या लोकांना मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
1/3

मीन राशीचा स्वामी गुरू असून तो ज्ञान आणि धनाचा कारक मानला जातो. त्यामुळे या राजयोगाचा सकारात्मक परिणाम करिअर, व्यवसाय आणि आर्थिक स्थितीवर दिसून येईल. या तीन राशींसाठी हा काळ कसा असेल, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
advertisement
2/3
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग आर्थिक दृष्टीने खूप फायदेशीर ठरू शकतो. हा योग तुमच्या लाभ स्थानात होत असल्याने उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळतील. पूर्वी कुठे गुंतवणूक केली असेल, तर त्यातून आता चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
3/3
वृषभ - तुमचे रखडलेले काम मित्र किंवा सहकाऱ्यांच्या मदतीने पूर्ण होईल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि मुलांकडून एखादी आनंदाची बातमी समजू शकते. गुंतवणूक करताना मात्र तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल.
advertisement
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: दुर्मिळ बुधादित्य राजयोग जुळला! या 3 राशींच्या प्रगतीला नाही लागणार लगाम, भाग्याची मोठी साथ