TRENDING:

99% लोकांना माहितीच नाही Car AC ची ही सीक्रेट सेटिंग! गारेगार होते केबिन

Last Updated:
उन्हाळ्यात कार एसी ही खुप महत्त्वाची असते. कारण भर उन्हात ड्रायव्हिंग करताना गाडी प्रचंड तापते. अशावेळी कार एसी ऑन असणं महत्त्वाचं ठरतं. आज आपण कार एसीविषयी महत्त्वाची गोष्ट जाणून घेऊया.
advertisement
1/7
99% लोकांना माहितीच नाही Car AC ची ही सीक्रेट सेटिंग! गारेगार होते केबिन
मुंबई : उन्हाळा सुरू होताच प्रचंड उकडतं. अशावेळी कारने प्रवास करताना एसी लावणं खुप गरजेचं असतं. कारण रस्ता तापलेला असतो, वरुन प्रचंड उन्हाने गाडीही तापते. मग यावेळी गाडीत बसलेल्या प्रवाशांना उष्णतेचा त्रास होतो. अशावेळी कारमधील एसीने चांगली कूलिंग देणं खुप गरेजचं असतं.
advertisement
2/7
पण अनेकदा एसी ऑन करुनही गाडी चांगली कूल होतच नाही. अशावेळी एसीची सीक्रेट सेटिंग तुमचं काम खुप सोपं करु शकते. चला जाणून घेऊया एसीची सीक्रेट सेटिंग कोणती आहे आणि त्यामुळे तुमची कार मिनिटांमध्ये कशी गारेगार होते. ही पद्धत फक्त उन्हाळ्यात नाही तर पावसाळ्यातही तुमच्या कारच्या एयर कंडीशनिंगची क्षमता वाढवते.
advertisement
3/7
99% लोकांना माहितीच नाही कार एसीची ही सीक्रेट सेटिंग : अनेक लोक हे एसी चालू करताच पंख्याची स्पीड वाढवतात किंवा तापमान सर्वात कमी सेट करा. पण 99% लोकांना माहिती नसते की, रीसर्कुलेशन मोड ऑन केल्याने मोठा फायदा होतो. कारण हे मोड आतील गार हवा वेगाने सर्कुलेट करते.
advertisement
4/7
रीसर्कुलेशन मोडच्या बटणावर हे सामान्यतः कारच्या आत फिरत असलेल्या बाणाचं आयकॉन असतं. हे ऑन करताच एसी बाहेरची गरम हवा ओढण्याऐवजी पहिले उपलब्ध हवा सर्कुलेट करते. ज्यामुळे केबिन लवकर गारेगार होते.
advertisement
5/7
रीसर्कुलेशन मोड काय करते? : रीसर्कुलेशन मोड एसीला सांगते की, बाहेरची उष्ण हवा ओढू नको. तर कारच्या आत उपलब्ध हवा पुन्हा सर्कुलेट कर. याच्या आयकॉनवर एक आतर फिरत असलेल्या बाण दिसतो. हे बटण बंद असेल तर एसी बाहेरची हवा आत ओढते. पण बाहेरची हवा खुप उष्ण असते. पण हे बटण चालू असल्यास ते आधी आतील हवा पूर्ण केबिनमध्ये सर्कुलेट करते.
advertisement
6/7
रीसर्कुलेशन मोडमुळे कुलिंग लगेच कशी वाढते : रीसर्कुलेशन मोड एसीला कारच्या आतच पहिल्यापासून गार हवा वारंवार सर्कुलेट करण्याची सुविधा देते. ज्यामुळे बाहेरची गरम हवा आत येत नाही. ज्यामुळे केबिन लवकर गार होते.
advertisement
7/7
गाडीमध्येबसता हे मॉड ऑन करुन पंख्याची स्पीड वेगवाने आणि तापमान सर्वात कमी सेट करा. मग गार हवा पूर्ण केबिनमध्ये वेगाने पसरेल आणि उष्ण हवा ही लवकर बाहेर पडेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
99% लोकांना माहितीच नाही Car AC ची ही सीक्रेट सेटिंग! गारेगार होते केबिन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल