Siddharth Chandekar-Mitali Mayekar: 4 देश, 16 ठिकाणं; सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरची 23 दिवसांची खास ट्रिप, पाहा PHOTOS
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
सिद्धार्ध आणि मिताली मयेकर हे मराठमोळं कपल खूप लोकप्रिय आहे. दोघंही सतत चर्चेत असतात. मराठी सिनेसृष्टीतील ही हीट जोडी व्हॅकेशनवर असून वेगवेगळे देश आणि ठिकाणे एक्सप्लोअर करत आहेत.
advertisement
1/10

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हा मराठी मनोरंजन सृष्टीतील चर्चेतील नाव आहे. त्यानं आपल्या अभिनय आणि कूल लूक्सने नेहमीच चाहत्यांना भुरळ घातलीय. सिद्धार्थ सध्या बायको मितालीसोबत लॉंग व्हॅकेशनवर आहे.
advertisement
2/10
सिद्धार्ध आणि मिताली मयेकर हे मराठमोळं कपल खूप लोकप्रिय आहे. दोघंही सतत चर्चेत असतात. मराठी सिनेसृष्टीतील ही हीट जोडी व्हॅकेशनवर असून वेगवेगळे देश आणि ठिकाणे एक्सप्लोअर करत आहेत.
advertisement
3/10
सिद्धार्थने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं की, त्यांनी 23 दिवसांत 4 देश आणि 16 ठिकाणे फिरली आहेत.
advertisement
4/10
सिद्धार्थ मिताली दोघंही मिळून वेगवेगळी ठिकाणे एक्सप्लोअर करत असतात. त्यांचे फोटोही ते इन्स्टाग्रामवर शेअर करतात.
advertisement
5/10
यावेळी या कपलनं चक्क 23 दिवसामध्ये 4 देश फिरले आहेत. यामध्ये त्यांनी 16 ठिकाणं एक्सप्लोअर केली. सिद्धार्थने पोस्ट करुन हे सांगताच सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहे.
advertisement
6/10
2024 मध्ये सिद्धार्थ आणि मिताली फिरलेल्या ठिकाणांची काही ना काही झलक त्यांनी शेअर केली आहे. दोघंही एकमेकांची कंपनी एन्जॉय करत नवनव्या ठिकाणांचा आनंदही घेत आहेत.
advertisement
7/10
सिद्धार्थने पोस्ट शेअर करत लिहिलं की, '16 ठिकाण, 4 देश, 23 दिवस आणि अगणित आठवणी...अजून फिरायचंय पण आता घरच्या जेवणाची खूप आठवणी येतीय.'
advertisement
8/10
मिताली मयेकर आणि सिद्धार्थने आपापल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या इंटरनॅशनल ट्रिपमधील बरेच फोटो शेअर केले आहेत. सोलो फोटो, नेचर, फूड, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी शेअर केलेल्या पहायला मिळत आहे.
advertisement
9/10
सिद्धार्थ मितालीचं हे लॉंग व्हॅकेशन लोकांचं लक्ष वेध घेत असून नेटकरी त्यांचं कौतुक करत आहे. तर कोणी त्यांना खर्च आणि ट्रॅव्हल टीप्स, विचार आहे.
advertisement
10/10
सिद्धार्थ आणि मितालीचे इंटरनॅशनल ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Siddharth Chandekar-Mitali Mayekar: 4 देश, 16 ठिकाणं; सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरची 23 दिवसांची खास ट्रिप, पाहा PHOTOS