पुण्याचा सारंग साठ्ये झाला कॅनडाचा जावई डीप कोव्हच्या किनारी असा पार पडला लग्नसोहळा, PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Sarang Sathaye Canda Wedding : अभिनेता सारंग साठ्येच्या लग्नाचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केलत. कॅनडात त्याचं लग्न कसं झालं माहितीय!
advertisement
1/9

अभिनेता सांगर साठ्ये आणि त्याची लाँग टर्म गर्लफ्रेंड पॉला यांनी नुकतंच लग्न केलं.
advertisement
2/9
28 ऑगस्ट रोजी पॉला आणि सारंग यांनी कॅनडामध्ये लग्न केलं.
advertisement
3/9
तब्बल 12 वर्ष लिव्ह इन रिलेशनमध्ये राहिल्यानंतर सारंग आणि पॉला यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
4/9
सारंग आणि पॉला यांचं लग्न नेमकं कसं झालं याची उत्सुकता सर्वांना होती. अखेर दोघांनी त्यांच्या कॅनडातील लग्नाचे फोटो शेअर केलेत.
advertisement
5/9
पॉलाबरोबर लग्न केल्यानंतर पुण्याचा सारंग आता कॅनडाचा जावई झाला आहे. दोघांनी कॅनडाच्या डीप कोव्हच्या किनाऱ्यावर लग्न केलं.
advertisement
6/9
सारंग पॉलाचं लग्न पॉलाच्या पद्धतीचं झालं. लग्न कसं झालं यासाठी त्यांनी खास पोस्ट लिहिली. पोस्टमध्ये लिहिलंय, "निसर्गाच्या सान्निध्यात, आपल्या जवळच्या कुटुंबीय आणि मित्रांसमोर आम्ही वचने दिली, अंगठ्या बदलल्या, सह्या केल्या आणि एक गाणं गायलं."
advertisement
7/9
"संध्याकाळी आमच्या संस्कृतीच्या परंपरांचा मान राखला. आम्हाला आमच्या पद्धतीने, आमच्या अटींवर आणि मी ज्या परिसरात मोठी झाले तिथेच हे सगळं करता आलं, याबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत.
advertisement
8/9
लग्नासाठी पॉला आणि सारंग यांनी हातावर एक नवा आणि खास टॅटू देखील काढला आहे. पॉलाने हातावर मेहेंदळी देखील काढली आहे.
advertisement
9/9
अत्यंत जवळचे मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत सारंग आणि पॉला यांचं लग्न झालं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पुण्याचा सारंग साठ्ये झाला कॅनडाचा जावई डीप कोव्हच्या किनारी असा पार पडला लग्नसोहळा, PHOTO