TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : प्लीज बस्सं! राखी सावंतला वैतागून पळाला राकेश बापट, 'बिग बॉस'मधून बाहेर?

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 च्या घरात राकेश सावंत राखीला वैतागून दरवाजाजवळ जातो आणि बिग बॉसला घरातून बाहेर काढण्याची विनवणी करताना दिसतो.
advertisement
1/5
BBM 6 : प्लीज बस्सं! राखी सावंतला वैतागून पळाला राकेश बापट, 'बिग बॉस'मधून बाहेर?
बिग बॉस मराठी 6 मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून आल्यापासून राखी सावंतने सगळ्या सदस्यांच्या नाकात दम करून ठेवला आहे. आता तर राखीच्या त्रासाला राकेश बाटप इतका वैतागला आहे की तो पळताना दिसला आहे. 
advertisement
2/5
बिग बॉस मराठीच्या नव्या एपिसोडच्या प्रोमोत तुम्ही पाहू शकता राकेश राखीला आवाज देतो, यावर राखी 'काय बेबी' असं विचारत बाहेर येतो. राकेश राखीला विचारतो, 'उकडलेले गाजर फेकून देऊ का?' यावर राखी त्याला 'तू माझं गाजर आहेस, ते गाजर मला नको', असं उत्तर देते. यावर राकेश 'अरे यार' असं म्हणतो.
advertisement
3/5
इतक्यात राखीला कुणी तरी विचारतं की 'तुझं नाव काय?' यावर ती राखी सावंत बापट असं नाव सांगते. हे ऐकताच राकेश म्हणतो, 'अरे यार प्लीज यार बस्सं', असं म्हणतो.
advertisement
4/5
राखी त्याला सांगते तुला माझं कर्ज फेडायचं आहे. तोपर्यंत राकेश तिथून पळताना दिसतो. तो पळत थेट दरवाजाजवळ जातो. 'बिग बॉस मला बाहेर काढा इथून', असं म्हणतो.
advertisement
5/5
राखी राकेशसोबत फ्लर्ट करताना दिसते आहे आणि राकेश याला कंटाळला आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्याची विनवणी तो बिग बॉसला करत आहे. राखी आणि राकेशमध्ये ही मजामस्ती सुरू आहे. आता राकेश खरंच बिग बॉसच्या बाहेर जाणार की नाही तर राकेशचा गेम, नॉमिनेशन आणि त्यानंतर होणाऱ्या वोटिंगवरच अवलंबून आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : प्लीज बस्सं! राखी सावंतला वैतागून पळाला राकेश बापट, 'बिग बॉस'मधून बाहेर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल