TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : तन्वीसोबत या सदस्याचीही लागली लॉटरी! सीझनचा दुसरा फायनलिस्ट?

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची पहिली फायनलिस्ट तन्वी ठरल्यानंतर आता टॉप 5 मध्ये पुढे कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
advertisement
1/9
Bigg Boss Marathi 6 : तन्वीसोबत या सदस्याचीही लागली लॉटरी! सीझनचा दुसरा फायनलिस्ट?
बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची पहिली फायलिस्ट मिळाली ती म्हणजे तन्वी कोलते. तिकीट टू फिनालेच्या टास्कमध्ये तन्वीने बाजी मारली. जबरदस्त खेळून तिने तिकीट टू फिनाले जिंकलं.
advertisement
2/9
आता बिग बॉस मराठी सीझनच्या टॉप 5 मध्ये जाणारे इतर 4 सदस्य कोणते असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यापैकी एकाच्या नावाची चर्चा होते आहे.
advertisement
3/9
बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनच्या टॉप 5 मध्ये जाणारा दुसरा फायनलिस्ट म्हणून या सदस्याच्या नावाची चर्चा आहे.
advertisement
4/9
सध्या बिग बॉसच्या घरात एकूण 7 सदस्य आहेत. यामध्ये तन्वी, अनुश्री, राकेश, दिपाली, रेवा, विशाल आणि राखी यांचा समावेश आहे.
advertisement
5/9
एकूण 7 पैकी 5 सदस्य नॉमिनेट आहेत. यात अनुश्री, राकेश, दिपाली, विशाल, राखी यांचा समावेश आहे. विशालला संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे.
advertisement
6/9
एकूण 7 पैकी 5 सदस्य नॉमिनेट आणि तन्वीची फायनलमध्ये धडक. आता घरात उरला तो एक स्पर्धक ती आहे रेवा. जी या सीझनची शेवटची कॅप्टन होती.
advertisement
7/9
रेवा नॉमिनेटही झालेली नाही. त्यामुळे कदाचित तन्वीनंतर टॉप 5 मध्ये जाणारी किंवा दुसरी फायनलिस्ट ती असू शकते.
advertisement
8/9
दरम्यान बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनच्या ग्रँड फिनालेसाठी अवघे काही दिवसच उरले आहेत. 19 एप्रिलला महाअंतिम सोहळा होणार आहे.
advertisement
9/9
टॉप 5 मध्ये गेलेली पहिली स्पर्ध तन्वी आहे. आता राकेश, रेवा, अनुश्री, राखी, विशाल, दिपाली यांच्यापैकी टॉप 5 मध्ये कोण जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : तन्वीसोबत या सदस्याचीही लागली लॉटरी! सीझनचा दुसरा फायनलिस्ट?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल