Ankita Walawalkar : बिग बॉसच्या घरात अंकिता वालावलकर पुन्हा रडली, आता 'कोकण हार्टेड गर्ल'ला झालं तरी काय?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिला बिग बॉसच्या घरात पुन्हा अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळतंय. यावेळी काय आहे अंकिताच्या रडण्याचं कारण?
advertisement
1/7

बिग बॉस मराठीच्या घरातील चौथा आठवडा सुरू झाला. चौथ्या आठवड्याच्या सुरुवातीला घरात राडा आणि रडारडी पाहायला मिळणार आहे.
advertisement
2/7
कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिला पुन्हा एकदा अश्रू अनावर झाले आहेत. अंकिता घरात पुन्हा एकदा ढसाढसा रडाताना दिसली.
advertisement
3/7
बिग बॉसच्या घरात सगळेच आपला कम्फर्ट झोन शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकजण एकमेकांचे चांगले मित्र मैत्रिणी देखील झाले आहेत.
advertisement
4/7
असं असताना अंकिता मात्र मला नात्यांची भिती वाटते असं म्हणताना दिसतेय. आजच्या भागात 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिताचे डोळे पुन्हा पाणावलेले पाहायला मिळणार आहेत.
advertisement
5/7
आजच्या भागात घरातील टीम B मधील सदस्य एकमेकांना समजावताना दिसणार आहेत. अंकिता डीपी दादासमोर खूप इमोशनल झाल्याचं पाहायला मिळणार आहे.
advertisement
6/7
प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय, डीपी दादा अंकिताला प्रेमाने भेळ भरवतो. तेव्हा अंकिता म्हणते,"मला नात्यांची भीती वाटते. नॉमिनेट करण्याचा टास्क दिला तर".
advertisement
7/7
त्यावर डीपी दादा म्हणतो,"कर मला नॉमिनेट". यावर पॅडी दादा म्हणतो, "जास्त नाती लावू नका, त्रास होतो नंतर".
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Ankita Walawalkar : बिग बॉसच्या घरात अंकिता वालावलकर पुन्हा रडली, आता 'कोकण हार्टेड गर्ल'ला झालं तरी काय?