2 फिल्म्स, 1000 कोटींची कमाई! पण रणवीर सिंग नाही, तर दीपिका पादुकोणच असली 'धुरंधर'
- Published by:Priya Lad
Last Updated:
Ranveer Singh Deepika Padukone :अभिनेता रणवीर सिंगच्या 'धुरंधर'ने अनेक फिल्म आणि सेलिब्रिटींचे रेकॉर्ड मोडले पण स्वत:ची बायको अभिनेत्री दिपिका पादुकोणचा रेकॉर्ड मात्र तो मोडू शकला नाही.
advertisement
1/7

अभिनेता रणवीर सिंगला सध्या धुरंधर हेच नाव पडलं आहे. कारण त्याची धुरंधर फिल्म चांगलीच चांगली आहे. धुरंधर आणि धुरंधर 2 दोन्ही फिल्म्सने एक हजार कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्यामुळे 1000 कोटींची कमाई करणाऱ्या फिल्मच्या अभिनेत्याच्या यादीत रणवीरचं नाव जोडलं गेलं आहे.
advertisement
2/7
रणवीर सिंगच्या धुरंधरने कमाईच्या बाबतीत रेकॉर्ड केले पण तरी तसं म्हणायला गेलं तर मग त्याची बायको अभिनेत्री दिपिका पादुकोणच खरी धुरंधर आहे. कारण याबाबतील रणवीर अजूनही दिपिकाच्या मागे आहे. दिपिकाचा रेकॉर्ड ताही तो मोडू शकला नही.
advertisement
3/7
तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे की 'धुरंधर' फ्रँचायझीमध्ये दोन ब्लॉकबस्टर चित्रपट देऊनही रणवीर सिंगला त्याची पत्नी दीपिका पदुकोणचा विक्रम मोडता आलेला नाही.
advertisement
4/7
रणवीर सिंगच्या दोन चित्रपटांनी 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे, तर दीपिका पादुकोणच्या तीन चित्रपटांनी 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
advertisement
5/7
2023 मध्ये दीपिका पदुकोणने शाहरुख खानसोबत 'पठाण' या चित्रपटात काम केलं. हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला आणि 1000 कोटींचा टप्पा ओलांडणारा पहिला हिंदी चित्रपट बनला.
advertisement
6/7
त्यानंतर तिने शाहरुख खानच्या 'जवान'मध्ये गेस्ट कलाकाराची भूमिका केली. या चित्रपटाने जगभरात जवळपास 1100 कोटी रुपयांची कमाई केली. दिपिका पादुकोणच्या 'कल्की' या चित्रपटानेही 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.
advertisement
7/7
दरम्यान रणवीरच्या या यशात दीपिका सहभागी झाली होती. दीपिका आणि रणवीर धुरंधर 2 चं यश सेलिब्रेट करण्यासाठी एकत्र डेटवर गेले होते. तिथं त्या दोघांनी सेलिब्रेशन केलं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
2 फिल्म्स, 1000 कोटींची कमाई! पण रणवीर सिंग नाही, तर दीपिका पादुकोणच असली 'धुरंधर'