TRENDING:

रुपानं देखणी सुपान चिकनी...टीना डाबी यांना टक्कर देते IAS मुद्रा गैरोला, पाहा PHOTO

Last Updated:
डॉक्टर मुद्रा गैरोला यांनी डॉक्टर होण्याचं यश मागे सारून यूपीएससीचा प्रवास निवडला. 2021 मध्ये IPS अधिकारी आणि 2022 मध्ये IAS अधिकारी बनून इतिहास रचला. त्यांची कहाणी प्रेरणादायी आहे.
advertisement
1/7
रुपानं देखणी सुपान चिकनी...टीना डाबी यांना टक्कर देते IAS मुद्रा गैरोला, PHOTO
एका डॉक्टर मुलीने डॉक्टर होण्याचं यश गाठून ते मागे सारलं आणि देशसेवेसाठी यूपीएससीचा प्रवास निवडला. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील कर्णप्रयाग येथील IAS मुद्रा गैरोला यांनी आधी IPS अधिकारी म्हणून सेवा सुरू केली आणि पुढीलच वर्षी IAS बनून इतिहास रचला.
advertisement
2/7
मुद्रा यांची शैक्षणिक कामगिरी नेहमीच उल्लेखनीय राहिली. दहावीत 96% आणि बारावीत तब्बल 97% गुण मिळवून त्यांनी मुंबईच्या एका मेडिकल कॉलेजमध्ये BDS (डेंटल) मध्ये प्रवेश घेतला. गोल्ड मेडलसह ग्रॅज्युएशन पूर्ण करून त्यांनी दिल्लीतील एका कॉलेजमध्ये MDS मध्ये प्रवेश घेतला.
advertisement
3/7
MDS सुरू असतानाच त्यांनी यूपीएससी करण्याचा निर्णय घेतला. 2018 मध्ये पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली आणि थेट इंटरव्ह्यू राउंडपर्यंत पोहोचल्या. मात्र अंतिम यश मिळालं नाही. 2019 आणि 2020 या वर्षांत देखील प्रयत्न केले, पण यश टळलं.
advertisement
4/7
2021: IPS अधिकारी म्हणून निवड- शेवटी 2021 मध्ये यूपीएससी क्लिअर करत 165वी रँक मिळवत त्या IPS अधिकारी झाला. पण त्यांच्या मनात IAS होण्याचं स्वप्न होतंच!
advertisement
5/7
2022: IAS बनण्याचा ऐतिहासिक टप्पा- 2022 मध्ये पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली आणि यावेळी 53वी रँक मिळवत IAS अधिकारी बनण्याचं स्वप्न साकार केलं. हा प्रवास डॉक्टर ते IAS अधिकारी असा प्रेरणादायी ठरला.
advertisement
6/7
[caption id="attachment_1374488" align="alignnone" width="750"] टीना डाबी यांच्यापेक्षाही सुंदर, पण खऱ्या अर्थानं बुद्धिमान- सोशल मीडियावर मुद्रा गैरोला यांच्या सौंदर्याची तुलना IAS टीना डाबी यांच्याशी केली जाते, पण त्यांच्या मेहनती आणि चिकाटीमुळे ती खऱ्या अर्थाने प्रेरणास्रोत ठरते.</dd> <dd>[/caption]
advertisement
7/7
मुद्रा गैरोला यांची कहाणी प्रत्येक मुलील प्रेरणा देणारी आहे. अपयश कितीही आलं, तरी चिकाटीने प्रयत्न करत राहिल्यास यश नक्की मिळतं. तिचा प्रवास आज हजारो यूपीएससी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक ठरतो आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रुपानं देखणी सुपान चिकनी...टीना डाबी यांना टक्कर देते IAS मुद्रा गैरोला, पाहा PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल