TRENDING:

गुढीपाडव्याला जुई भागवतचा हटके लुक! गिरगाव शोभायात्रेत खास अंदाजात एंट्री, PHOTO

Last Updated:
Jui Bhagwat Gudhipadwa Look : जुई भागवतच्या गुढी पाडवा लुकला चाहत्यांकडून पसंती मिळतेय. तिच्या हटके स्टाईल आणि पारंपरिक वेशभूषेचं कौतुक होत आहे.
advertisement
1/6
गुढीपाडव्याला जुई भागवतचा हटके लुक! गिरगाव शोभायात्रेत खास अंदाजात एंट्री, PHOTO
अभिनेत्री जुई भागवत सध्या तिच्या खास गुढीपाडवा लुकमुळे चर्चेत आहे. तिने या विशेष दिवशी पारंपरिक पद्धतीने पण त्याला थोडा हटके टच दिलेला कमाल ड्रेस परिधान केला.
advertisement
2/6
पिवळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये जुईचा लुक खूपच लक्षवेधी ठरला. तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
advertisement
3/6
गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईतील गिरगाव शोभायात्रेत जुई भागवत सहभागी झाली होती.
advertisement
4/6
मराठमोळ्या लुकमध्ये पारंपरिक पद्धतीने सजलेल्या जुईने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. शोभायात्रेदरम्यान तिच्या लुकची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.
advertisement
5/6
तिचा ‘गुलकंद’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच सिनेमाच्या प्रमोशनसाठी जुईने गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत सहभाग घेतला.
advertisement
6/6
‘गुलकंद’ आणि ‘झापूक झुपूक’ या दोन मोठ्या मराठी चित्रपटांमध्ये जुई झळकणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
गुढीपाडव्याला जुई भागवतचा हटके लुक! गिरगाव शोभायात्रेत खास अंदाजात एंट्री, PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल