TRENDING:

छोटासा असतो,छान लागतो, सगळीकडे मिळतो; स्ट्रिक्ट डाएट करणाऱ्या बिग बींना आवडणारा तो चमचमीत पदार्थ कोणता?

Last Updated:
amitabh bachchan favourite food : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकताच त्यांचा 82 वा वाढदिवस साजरा केला. वयाच्या 82 व्या वर्षी बिग बी अत्यंत फिट आहेत. स्ट्रीक्ट डाएट फॉलो करणाऱ्या अमिताभ यांना मुंबईच्या रस्त्यावरील कोणत्या पदार्थ आवडतो माहितीये?
advertisement
1/6
छोटासा असतो,छान लागतो, सगळीकडे मिळतो;  बिग बींना आवडणारा तो चमचमीत पदार्थ कोणता?
‘कौन बनेगा करोडपती’च्या 16व्या सीझनने प्रेक्षकांवर आपली मजबूत पकड ठेवली आहे. याचं कारण म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन.
advertisement
2/6
भावना आणि बुद्धी यांचा योग्य समतोल साधून बिग बी करोडपती उत्कृष्ट होस्टिंग करतात.
advertisement
3/6
करोडपतीच्या हॉटसीटवर येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाशी बिग बी प्रचंड आपुलकीने बोलतात. प्रश्नांनंतर हलक्या-फुलक्या गप्पा मारताना हर्षा उपाध्यायने अमिताभ बच्चन यांना विचारले की, त्यांना चुरमा आवडतो का?
advertisement
4/6
त्यावर बिग बींनी गालातल्या गालात हसत उत्तर दिले की, कदाचित सगळे पदार्थ त्यांना माहीत नसतील, पण एक पदार्थ आहे जो त्यांना अत्यंत प्रिय आहे: वडा पाव!
advertisement
5/6
बिग बी म्हणाले,"त्याच्यापेक्षा चांगली दुसरी कोणतीच गोष्ट नाही. छोटासा असतो, पण काय छान लागतो. सगळीकडे मिळतो".
advertisement
6/6
"फक्त देशातच नाही, विदेशातही.” या गंमतीदार संभाषणाने प्रेक्षकांना खूप हसवले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
छोटासा असतो,छान लागतो, सगळीकडे मिळतो; स्ट्रिक्ट डाएट करणाऱ्या बिग बींना आवडणारा तो चमचमीत पदार्थ कोणता?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल