Shivali Parab : चाहते म्हणतात लग्न कधी करणार, पण शिवाली परबचं नेमकं वय किती माहितीये का?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Shivali Parab Age : अभिनेत्री शिवाली परबला नेहमीच चाहते एक प्रश्न विचारतात तो म्हणजे तू लग्न कधी करणार. पण त्याआधी शिवालीचं वय किती आहे हे माहितीये का?
advertisement
1/7

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम सर्वांची लाडकी शिवाली परब. हास्यजत्रेची संपूर्ण टीम सध्या लंडनमध्ये आहे.
advertisement
2/7
अभिनेत्री शिवाली देखील लंडनमध्ये आहे. लंडनला पोहोचल्यानंतर तिथले फोटो शिवालीने शेअर केलेत.
advertisement
3/7
शिवालीने तिच्या दमदार अभिनयाने आणि कॉमेडीच्या उत्तम टायमिंगने प्रेक्षकांची मनं जिंकली.
advertisement
4/7
शिवाली परब कल्याणला राहते. ती खूप मस्तीखोर असल्याने तिला कल्याणची चुलबुली गर्ल म्हटलं जातं.
advertisement
5/7
कल्याणच्या एका लहानशा गावात शिवाली लहानाची मोठी झाली आहे. अभिनय क्षेत्रात काम करत शिवालीने स्वतःचं घर देखील खरेदी केलं आहे.
advertisement
6/7
शिवालीला लग्न कधी करणार असा प्रश्न सहज विचारण्यात येतो पण शिवालीचं वय किती आहे माहितीये?
advertisement
7/7
शिवाली 29 वर्षांची आहे. शिवालीचा जन्म 12 मे 1995 साली झाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Shivali Parab : चाहते म्हणतात लग्न कधी करणार, पण शिवाली परबचं नेमकं वय किती माहितीये का?