मालतीचा चेहरा आधी दाखवला मग आता का लपवतेय? देसी गर्लच्या लेकीला लागली कुणाची नजर?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Malti Chopra: देसी गर्ल प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. पती निक आणि मुलगी मालतीसोबत फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. प्रियांकाची लेक मालतीचे फोटो इंटरनेटवर नेहमीच धुमाकूळ घालताना दिसतात.
advertisement
1/7

देसी गर्ल प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. पती निक आणि मुलगी मालतीसोबत फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. प्रियांकाची लेक मालतीचे फोटो इंटरनेटवर नेहमीच धुमाकूळ घालताना दिसतात.
advertisement
2/7
मालती दोन वर्षांची होईल. प्रियांका तिच्यासोबत नेहमीच क्वालिटी टाइम घालवत असते. पती निक आणि प्रियांका मालतीसोबत जास्त वेळ घालवताना दिसतात. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
advertisement
3/7
प्रियांकाची मुलगी मालतीचा एक नवा फोटो समोर आलाय. ज्यामध्ये ती डान्स करताना दिसत आहे. या फोटोमध्ये मालतीचा चेहरा लपवलेला आहे. तिच्या तोंडावर हार्ट इमोजी लावलाय. मात्र मालतीचा चेहरा समोर आलेला असतानाही आता तिचा चेहरा का लपवला जात आहे? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय.
advertisement
4/7
प्रियांकाने आधी मालतीचा चेहरा दाखवला मात्र काही दिवसांपासून ती मालतीचा चेहरा लपवत फोटो शेअर करत आहे. त्यामुळे मालतीला नजर लागली का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
advertisement
5/7
दिवाळीलाही प्रियांकाने फॅमिलीसोबतचे खास फोटो शेअर केले. मात्र त्यामध्ये तिने मालतीचा चेहरा लपवलाय. कमेंट करत अनेकांनी म्हटलं, अचानक मालतीचा चेहरा का लवपत आहे?, आम्ही मालतीचा चेहरा पाहिलाय पण आता का लपवताय, असे अनेक कमेंट येत आहेत.
advertisement
6/7
दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्राचा पती निक जोनसच्या कॉन्सर्टमध्ये राडा झाला होता. कॉन्सर्ट सुरु असताना कोणीतरी निकवर लेझर लाइटचा निशाणा साधला. ते पाहताच निक पॅनिक होऊन कॉन्सर्टमधून पळला.
advertisement
7/7
निक जोनससोबत घडलेल्या त्या प्रकारामुळे सध्या चाहते चिंतेत आहेत. या घटनेमुळे काही काळासाठी कॉन्सर्ट थांबवण्यात आलं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मालतीचा चेहरा आधी दाखवला मग आता का लपवतेय? देसी गर्लच्या लेकीला लागली कुणाची नजर?