TRENDING:

TVच्या खलनायिकांमध्ये स्टायलिंग वॉर! ग्लॅमरस लूकने चाहते घायाळ, कोण भारी?

Last Updated:
marathi tv villains stylish look : नायिका असोत किंवा खलनायिका स्टायलिंग म्हटलं की अभिनेत्री नेहमीच पुढाकार घेतात. टेलिव्हिजनच्या अशाच दोन खलनायिका स्टायलिंगमध्ये एकमेकींना टक्कर देत आहेत.
advertisement
1/8
TVच्या खलनायिकांमध्ये स्टायलिंग वॉर! ग्लॅमरस लूकने चाहते घायाळ, कोण भारी?
आपण ज्या खलनायिकांबद्दल बोलतोय त्या खलनायिका म्हणजेच माधवी निमकर आणि रुपाली भोसले.
advertisement
2/8
मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील फिटनेस फ्रिक अभिनेत्रींमध्ये माधवी आणि रुपाली यांची नाव आवर्जून घेतली जातात.
advertisement
3/8
माधवीने सुख म्हणजे नक्की काय असतं मालकेत खलनायिकेची भूमिका साकारली होती.
advertisement
4/8
तर रुपाली भोसलेनं आई कुठे काय करते मालिकेत संजनाची भूमिका साकारली होती.
advertisement
5/8
संजना आणि शालिनी या दोन्ही खलनायिका त्यांच्या अभिनयाबरोबरच स्टायलिंगसाठी ओळखल्या जाऊ लागल्या.
advertisement
6/8
नुकताच स्टार प्रवाह पुरस्कार पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला या दोन्ही खलनायिकांनी हजेरी लावली होती.
advertisement
7/8
पुरस्कार सोहळ्याला माधवी आणि रुपाली यांनी त्यांच्या स्टायलिश लुकने सर्वांचं लक्ष वेधलं. माधवीनं नेव्ही ब्लू कलरचा गाऊन वेअर केला होता.
advertisement
8/8
तर रुपालीने ब्लू कलरचा डिझाइनर ड्रेस वेअर केला होता. केसांत ब्यू कलरची ओढणी देखील लावली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
TVच्या खलनायिकांमध्ये स्टायलिंग वॉर! ग्लॅमरस लूकने चाहते घायाळ, कोण भारी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल