Randeep Hooda -Lin Laishram : मणिपुरी पद्धतीने लग्न, आता रिसेप्शन पार्टीत रोमँटिक झाले रणदीप-लिन, Photo
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेता रणदीप हुड्डाच्या लग्नाची पार्टी नुकतीच सेलिब्रेट झाली. पार्टीतील दोघांचे रोमँटिक फोटो पाहा.
advertisement
1/12

अभिनेता रणदीप हुड्डानं त्याची मणिपुरी गर्लफ्रेंड लिन लैशरामबरोबर लग्न केलं.
advertisement
2/12
29 नोव्हेंबर रोजी दोघांनी मणिपुरच्या इंम्फाळमध्ये लग्नगाठ बांधली.
advertisement
3/12
मणिपुरच्या अत्यंत पारंपरिक पद्धतीनं रणदीप आणि लिन यांचं लग्न झालं.
advertisement
4/12
दोघांच्या लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता.
advertisement
5/12
लग्नाच्या जवळपास 2 आठवड्यांनी रणदीप आणि लिन यांनी जवळच्या मित्र मैत्रिणींसाठी खास पार्टी आयोजित केली होती.
advertisement
6/12
मुंबईत झालेल्या या पार्टीला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.
advertisement
7/12
लग्नाप्रमाणेच रणदीप आणि लिन यांच्या रिसेप्शन पार्टीनं देखील सर्वांचं लक्ष वेधंलं.
advertisement
8/12
अत्यंत पारंपरिक पद्धतीनं लग्न करणारे रणदीप-लिन रिसेप्शन पार्टीमध्ये रोमँटीक होताना दिसले.
advertisement
9/12
पार्टीसाठी लिननं केलेला पेहराव सर्वांसाठी आकर्षणाचा विषय ठरला.
advertisement
10/12
लिननं लाल रंगाची साडी नेसली होती. साडीचा पदर तिनं डोक्यावर घेत एंट्री घेतली. तर रणदीपनं काळ्या कलरचा सुट परिधान केला होता. लाल आणि काळ्या रंगाच्या कॉब्मिनेशनमध्ये कपल खूप उठून दिसंत होतं.
advertisement
11/12
रणदीप आणि लिन यांच्या रिसेप्शन पार्टीमध्ये लिन किती संस्कारी आहे हे तिनं पुन्हा एकदा दाखवून दिलं असं म्हणावं लागेल.
advertisement
12/12
लिन ही रणदीपपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. रणदीपचं वय हे 47 वर्ष असून लिन आता 37 वर्षांची आहे. दोघे अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Randeep Hooda -Lin Laishram : मणिपुरी पद्धतीने लग्न, आता रिसेप्शन पार्टीत रोमँटिक झाले रणदीप-लिन, Photo