TRENDING:

sharukh khan : उगाच नाही म्हणत बॉलिवूडचा किंग, शाहरूखचे हे 5 डायलॉग तुमचंही आयुष्य बदलतील

Last Updated:
Shah Rukh Khan Birthday Special Famous Dialogues : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा आज 59वा वाढदिवस आहे. शाहरूखच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन त्याच्या मन्नत बंगल्यावर होणार आहे. शाहरुखला शालेय जीवनापासूनच क्रिकेटमध्ये रस होता. मात्र त्यांनी चित्रपटांमध्ये करिअर केलं. चित्रपटसृष्टीत शाहरूख अल्पावधीच इतका लोकप्रिय झाला की त्याने बोलले डायलॉग आजही चाहत्यांच्या ओठांवर आहेत. शाहरूखचे अनेक डायलॉग आयुष्यात जगताना खूप काही सांगून जातात. त्यातील काही फेमस डायलॉग.
advertisement
1/9
उगाच नाही म्हणत बॉलिवूडचा किंग, शाहरूखचे हे 5 डायलॉग तुमचंही आयुष्य बदलतील
शाहरूखच्या बाजीगर सिनेमातील हा डायलॉग आहे.
advertisement
2/9
सलमानचा कुछ कुछ होता हैं या सिनेमातील फेमस डायलॉग.
advertisement
3/9
शाहरूखच्या ओम शांती ओम सिनेमातील ह फेमस डायलॉग. तरूणांमध्ये हा डायलॉग चांगलाच फेमस आहे.
advertisement
4/9
चेन्नई एक्सप्रेस या धम्माल कॉमेडी, एक्शन सिनेमातील शाहरूखचा दमदार डायलॉग
advertisement
5/9
शाहरूख खानने त्याच्या माय नेम इज खान या सिनेमातून हा डायलॉग मारत ट्रोलर्सना उत्तर दिलं होतं.
advertisement
6/9
शाहरूखचा मोस्ट रोमँटिक सिनेमा कुछ कुछ होता हैं मधील हा कल्ट डायलॉग आहे. हा सिनेमा आजही सिनेमाघरात सुरू आहे.
advertisement
7/9
शाहरूखचा मोस्ट रोमँटिक सिनेमा कुछ कुछ होता हैं मधील हा कल्ट डायलॉग आहे. हा सिनेमा आजही सिनेमाघरात सुरू आहे.
advertisement
8/9
राहूल नाव असलेली मुलं शाहरूखचा हा डायलॉग हसखास मारताना दिसतात. दिल तो पागल हैं या सिनेमातील शाहरूखचा हा डायलॉग आहे.
advertisement
9/9
शाहरूखच्या डर सिनेमातील हा डायलॉग आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
sharukh khan : उगाच नाही म्हणत बॉलिवूडचा किंग, शाहरूखचे हे 5 डायलॉग तुमचंही आयुष्य बदलतील
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल