शोभिताशी साखरपुडा केल्यानंतर नागा चैतन्यची 'मेहुणी' झाली समांथा, शेअर केले फॅमिली फोटो
- Published by:Minal Gurav
Last Updated:
शोभिता धुलिपाला हिच्याबरोबर साखरपुडा केल्यानंतर नागा चैतन्य समांथाचा मेहुणा झाला आहे. साखरपुड्यातील फोटो समांथानं शेअर केलेत.
advertisement
1/8

अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपाला यांनी 8 ऑगस्ट रोजी साखरपुडा केला. कुटुंबिय आणि जवळच्या मित्र मैत्रीणींच्या उपस्थितीमध्ये दोघांचा साखरपुडा पार पडला.
advertisement
2/8
नागाच्या साखरपुड्यानंतर त्याची पहिली पत्नी समांथा हिची खूप चर्चा झाली. दोघांच्या घटस्फोटाचीही खूप चर्चा झाला. नागा आणि शोभिता यांचा साखरपुडा हैद्राबादमध्ये संपन्न झाला.
advertisement
3/8
शोभिताबरोबर साखरपुडा केल्यानंतर समांथा ही नागाची मेहुणी झाली आहे. समांथानं दोघांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केलेत.
advertisement
4/8
नागा आणि समांथाच्या दोन्ही फॅमिलीबरोबर समांथानं फोटो काढलेत. दोन्ही कुटुंब खूप आनंदी दिसत आहेत.
advertisement
5/8
समांथा म्हणजे शोभिताची बहिणी समांथा धुलिपाला हिनं दोघांच्या साखरपुड्याचे अनसीन फोटो शेअर केले आहेत.
advertisement
6/8
"2022 पासून ते अनंत काळापर्यंत", असं कॅप्शन समांथानं या फोटोंना दिलं आहे. या फोटोमध्ये शोभिताचं संपूर्ण कुटुंब आहे.
advertisement
7/8
समांथा आणि शोभिता त्याच्या लाइफ पार्टनरबरोबर दिसत आहेत. समांथानं शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शन मधून हे समोर आलं आहे की नागा आणि शोभिता 2022पासून एकमेकांना डेट करत होते.
advertisement
8/8
2021मध्ये नागा आणि समांथाचा घटस्फोट झाला. त्यानंतर बरोबर एक वर्षांनी नागा आणि शोभिता यांची भेट झाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
शोभिताशी साखरपुडा केल्यानंतर नागा चैतन्यची 'मेहुणी' झाली समांथा, शेअर केले फॅमिली फोटो