TRENDING:

'तारक मेहता...' मालिकेतील बबीता जी वयाच्या 38 व्या वर्षी अडकणार विवाहबंधनात? अभिनेत्रीने सर्वच सांगितलं

Last Updated:
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Babita Ji : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील बबीता जी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेत्रीने नुकतंच पार्टनर कसा हवाय याबाबत भाष्य केलं आहे.
advertisement
1/7
'तारक मेहता...' मालिकेतील बबीता जी वयाच्या 38 व्या वर्षी अडकणार विवाहबंधनात?
'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण जेठालाल (Jethalal) आणि बबीता जी (Babita Ji) मात्र प्रत्येकाचेच फेव्हरेट आहेत.
advertisement
2/7
बबीता जी हे पात्र अभिनेत्री मुनमुन दत्ता साकारत आहे. पण आता मुनमु दत्ता लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे चाहते मात्र हैरान झाले आहेत.
advertisement
3/7
मुनमुन दत्ता नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि लग्नाबाबतच्या अफवांमुळे चर्चेत असते. आता नुकतंच एका पॉडकास्टमध्ये मुनमुन दत्ता लग्नाबाबत मोकळेपणाने बोलताना दिसून आली आहे.
advertisement
4/7
लग्न कधी करणार? या प्रश्नाचं उत्तर देत मुनमुन दत्ता म्हणाली,"लग्नाबाबत अद्याप माझा कोणताही क्लिअर स्टँड नाही. माझ्या नशिबात लग्न ही गोष्ट असेल तर ते नक्की होईल. मी लग्नामागे पळणारी मुलगी नाही".
advertisement
5/7
मुनमुन दत्ताचा लग्नाबाबतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्नाबाबत मी कधी कोणतं स्वप्न पाहिलेलं नाही. पार्टनरबाबतही मी कोणतीही स्वप्न पाहिलेली नाहीत".
advertisement
6/7
आयुष्याचा जोडीदार कसा हवाय? याबाबत बोलताना मुनमुन दत्ता म्हणाली,"मला छान दिसणार, चांगला संवाद साधणारा, समजदार आणि आर्थिकदृष्ट्या सबल असणारा पार्टनर हवा आहे. मला खोटं बोलायला आवडत नाहीत. त्यामुळे समोरच्या व्यक्तीतदेखील मी हे गुण पाहते".
advertisement
7/7
बबिताने अद्याप लग्नाबाबत विशेष प्लॅनिंग केलेली नाही. बबीता जी वैयक्तिक आयुष्यात कधी लग्न करणार याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'तारक मेहता...' मालिकेतील बबीता जी वयाच्या 38 व्या वर्षी अडकणार विवाहबंधनात? अभिनेत्रीने सर्वच सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल