ट्रेडिशनल साडीचा मॉर्डन लुक! जुई गडकरीचा हटके अंदाज, PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
रेड कार्पेट म्हटलं की प्रत्येक कलाकार इतरांपेक्षा वेगळा दिसण्याच्या तयारीत असतो. नुकत्याच स्टार प्रवाहच्या रेड कार्पेटवर अभिनेत्री जुई गडकरीनं तिच्या लुकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
advertisement
1/9

सध्या ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजेच जुई गडकरी.
advertisement
2/9
जुईनं मराठी टेलिव्हिजनची सर्वोत्कृष्ट नायिका म्हणून तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
advertisement
3/9
मालिकेत जुई नेहमीच साडीत वावरताना दिसते. तिच्या साड्या देखील महिलांमध्ये फेमस आहेत.
advertisement
4/9
दरम्यान जुईचा एक हटके लुक समोर आला आहे. ज्यात तिनं पारंपरिक साडीला एक मॉर्डन टच दिला आहे.
advertisement
5/9
नुकताच स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात जुईनं हा खास लुक केला होता.
advertisement
6/9
महाराष्ट्रात खणाच्या साडीला विशेष महत्त्व आहे. खणाची साडी आजही महिला आवडीनं नेसतात.
advertisement
7/9
जुईनं खणाच्या साडीला खास टच देऊन त्याचा एक वेस्टर्न आऊटफिट तयार केला. साइड कट असलेला घागरा, खणाची पॅंट आणि खणाचा टॉप परिधान करुन जुईनं एंट्री घेतली.
advertisement
8/9
जुईच्या ऑक्सिडाइज ज्वेलरीनं तिच्या लुकला आणखी चार चांद लावले.
advertisement
9/9
सिंपल हेअर स्टाइल आणि कपाळी चंद्रकोर लावून जुईनं तिचा लुक पूर्ण केला आहे.