कोण आहे डॅनी पंडितची बायको? जिच्यासोबत रीलस्टारने गुपचूप उरकलं लग्न!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Reel star Danny Pandit : फेमस रीलस्टार डॅनी पंडित म्हणजेच मुकेश पंडित लग्नबंधनात अडकला आहे. डॅनीने गुपचूप लग्न उरकलं असून फोटो शेअर करत चाहत्यांना धक्का दिला.
advertisement
1/7

फेमस रीलस्टार डॅनी पंडित म्हणजेच मुकेश पंडित लग्नबंधनात अडकला आहे. डॅनीने गुपचूप लग्न उरकलं असून फोटो शेअर करत चाहत्यांना धक्का दिला.
advertisement
2/7
डॅनीने लग्नाचा पहिला फोटो आणि रिअल लाइफ अर्धांगिनीची पहिली झलक शेअर केली आहे. त्याच्या लग्नाचे फोटो सध्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
3/7
डॅनीने कोणाशी लग्न केलं हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. त्याची बायको कोण आहे? आणि काय करते याविषयी जाणून घेऊया.
advertisement
4/7
मुकेश पंडितने नेहा कुलकर्णीसोबत लग्नगाठ बांधली आहे. नेहा एक VFX आर्टिस्ट आहे. याशिवाय तिला पेंटिंगचीही आवड आहे.
advertisement
5/7
लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत त्याने ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. चाहते त्याला शुभेच्छा देत फोटोंवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
advertisement
6/7
डॅनी हा एक वकिल आहे. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे रील बनवायला खूप आवडतात. त्याचे वडिलांचं पानाचं दुकान होतं. त्याने खूप मेहनतीनं त्याची ओळख बनवली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी झोतात आला.
advertisement
7/7
डॅनी सोशल मीडियावर सक्रिय असून मजेशीर व्हिडीओ सतत शेअर करत असतो. वेगवेगळ्या गोष्टींमधून तो कॉमेडी कंटेट बनवताना दिसतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कोण आहे डॅनी पंडितची बायको? जिच्यासोबत रीलस्टारने गुपचूप उरकलं लग्न!