Prajakta Mali Crush: प्राजक्ता माळीचा क्रश कोण? इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत सागितलं नाव
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Who is Prajakta Malis crush: प्राजक्ता माळी मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून चाहत्यांसोबत संवाद साधत असते. नुकतंच सोशल मीडियावर प्राजक्ताने तिच्या क्रशचं नाव सांगितलं.
advertisement
1/7

प्राजक्ता माळी मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून चाहत्यांसोबत संवाद साधत असते. नुकतंच सोशल मीडियावर प्राजक्ताने तिच्या क्रशचं नाव सांगितलं.
advertisement
2/7
प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्रामवर प्रश्न उत्तराचं सेशन घेतलं. ज्यामध्ये ती म्हणाली, ‘चला आज पहिल्यांदाच अशाप्रकारे गप्पा मारूया. तुमचे प्रश्न विचारा.’
advertisement
3/7
एका चाहत्याने प्राजक्ताला तिच्या क्रशविषयी प्रश्न विचारला. चाहता म्हणाला, मॅम तुमचा कोणी क्रश आहे का? यावर प्राजक्ताने उत्तरही दिलं.
advertisement
4/7
प्राजक्ताने चाहत्याला तिच्या क्रशचं नाव सांगितलं. प्राजक्ता म्हणाली, "आधी मला ‘नानी’ आवडायचा. पण आता मला अभिनेता जयम रवी आवडतो. हे दोन्ही साऊथ स्टार आहेत. आणि रणबीर तर कॉन्सन्ट आवडतोच."
advertisement
5/7
प्राजक्ताने तिच्या इंस्टावर तिच्या क्रशचं नाव सांगताच सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. प्राजक्ताचं उत्तर सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत असून जोरदार व्हायरल होत आहे.
advertisement
6/7
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती तिच्या लाइफविषयी, कामाविषयी अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्यांच्या कमेंटला उत्तर देत त्यांच्याशी संवाद साधते.
advertisement
7/7
प्राजक्ता मराठीतील आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. ती नुकतीच फुलवंती सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सिनेमात अभिनय करण्यासोबत ती याची निर्मीतीदेखील आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prajakta Mali Crush: प्राजक्ता माळीचा क्रश कोण? इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत सागितलं नाव