TRENDING:

Ratnagiri News : भांडणानंतर पठ्ठ्यानं कार थेट हॉटेलमध्ये घुसवली, चिपळूणमधील धडकी भरवणारे photos

Last Updated:
चिपळूणमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, कार चालकानं आपली कार थेट हॉटेलमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला आहे.
advertisement
1/5
भांडणानंतर पठ्ठ्यानं कार थेट हॉटेलमध्ये घुसवली, चिपळूणमधील धक्कादायक घटना
चिपळूणमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, कार चालकानं आपली कार थेट हॉटेलमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला आहे.
advertisement
2/5
चिपळूणमधील ओमिझ हॉटेल परिसरात ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये तिथे उपस्थित असलेले ग्राहक थोडक्यात बचावले आहेत.
advertisement
3/5
हॉटेलमध्ये झालेल्या बाचाबाचीमुळे संतप्त कार चालकाने कार थेट हॉटेलमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
4/5
या घटनेत या हॉटेलमध्ये पार्क करण्यात आलेल्या दुचाकींचं मोठं नुकसान झालं आहे, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
advertisement
5/5
दरम्यान या घटनेनंतर संतप्त ग्राहकांकडून या कार चालकाला चांगलाच चोप देण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कोकण/
Ratnagiri News : भांडणानंतर पठ्ठ्यानं कार थेट हॉटेलमध्ये घुसवली, चिपळूणमधील धडकी भरवणारे photos
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल