TRENDING:

एका रात्रीत होत्याचं नव्हत झालं, कोकणातील शेतकऱ्यांना अवकाळीचा मोठा तडाखा, मन हेलावणारे photos

Last Updated:
अवकाळी पावासाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे, पिकांचं मोठं नुकसान झालं, फळबागा देखील उद्ध्वस्त झाल्या आहेत.
advertisement
1/5
photos : रात्रीत होत्याचं नव्हत झालं, कोकणातील शेतकऱ्यांना अवकाळीचा मोठा तडाखा
अवकाळी पावासाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे, पिकांचं मोठं नुकसान झालं, फळबागा देखील उद्ध्वस्त झाल्या आहेत.
advertisement
2/5
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड परिसराला गुरुवारी अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला. या वादळी पावसामुळे आंबा बागायतदारांसोबतच केळी आणि पपईच्या बागेचं देखील मोठं नुकसान झालं आहे.
advertisement
3/5
खेड तालुक्यातील विरळ येथील प्रगतशील शेतकरी सदानंद कदम यांचं या अवकाळीच्या तडाख्यात मोठं नुकसान झालं आहे.
advertisement
4/5
अवकाळी पावसामुळे त्यांचा केळी आणि पपईचा सुमारे 25 एकराचा बाग जमिदोस्त झाला आहे. हजारो पपई आणि केळीची झाडं जमिनीवर कोसळली आहेत.
advertisement
5/5
या अवकाळी पावसामध्ये अंबा उत्पादक शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसानं झालं आहे, ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कोकण/
एका रात्रीत होत्याचं नव्हत झालं, कोकणातील शेतकऱ्यांना अवकाळीचा मोठा तडाखा, मन हेलावणारे photos
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल