TRENDING:

Accident : मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात; नॅनो कारची झायलोला धडक, 9 जण गंभीर जखमी

Last Updated:
नॅनो कार दापोलीच्या दिशेने जात असताना लोहारे हद्दीत हॉटेल कदम पॅलेस समोर रस्त्याकडेला उभा असणाऱ्या झायलो कारवर आदळली.
advertisement
1/5
Accident : मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात; नॅनो कारची झायलोला धडक
मुंबई गोवा महामार्गावर लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. टाटा नॅनो कारने धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती समजते.
advertisement
2/5
मुंबई गोवा महामार्गावर नॅनो आणि झायलो कारचा अपघात झाला. नॅनो कारने झायलो कारला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात ९ जण गंभीर जखमी झाले आहेत.
advertisement
3/5
लग्न समारंभावरून परतणाऱ्या कुटुंबियांच्या गाडीचा हा अपघात झाला. दापोली तालुक्यातील रहिवासी महाड तालुक्यात बारसगाव तळीये येथे लग्न समारंभासाठी गेले होते
advertisement
4/5
नॅनो कार दापोलीच्या दिशेने जात असताना लोहारे हद्दीत हॉटेल कदम पॅलेस समोर रस्त्याकडेला उभा असणाऱ्या झायलो कारवर आदळली.
advertisement
5/5
अपघातात 9 जण जखमी झाले असून जखमींवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी डेरवण येथे हलविण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कोकण/
Accident : मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात; नॅनो कारची झायलोला धडक, 9 जण गंभीर जखमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल