TRENDING:

Whale Fish : 20 फूट लांब, 5 टन वजन; व्हेल माशाचं पिल्लू 30 तासांपासून गणपतीपुळ्याच्या किनाऱ्यावर; बचावकार्यात अडथळे

Last Updated:
वीस फुटांहून अधिक लांब आणि पाच ते सहा टन इतका वजन या माशाचा आहे. दरम्यान ओहोटी असल्यामुळे सध्या रेस्क्यू ऑपरेशनला अडथळे येत आहेत.
advertisement
1/5
व्हेल माशाचं पिल्लू अजूनही गणपतीपुळ्याच्या किनाऱ्यावर, तीन वेळा समुद्रातून बाहेर
व्हेल माशाच पिल्लू अद्यापही गणपतीपुळे समुद्रकिनारी आहे. <a href="https://news18marathi.com/photogallery/photo-gallery/whale-fish-has-been-found-on-the-beach-of-ganpatipule-mhda-1077636.html">30 तासानहून अधिक वेळ उलटून गेलेला</a> आहे. दरम्यान या माशाला वाचवण्यासाठी आता शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
advertisement
2/5
कालपासून पर्यटक, <a href="https://news18marathi.com/maharashtra/kokan/">स्थानिक नागरिक</a>, एक्सपर्ट, एमटीडीसीचे अधिकारी, वनविभागाचे अधिकारी आणि जीव रक्षक यांच्या मदतीने या माशाला समुद्रामध्ये खेचण्याचा सध्या प्रयत्न केला जात आहे.
advertisement
3/5
वीस फुटांहून अधिक लांब आणि पाच ते सहा टन इतका वजन या माशाचा आहे. दरम्यान ओहोटी असल्यामुळे सध्या रेस्क्यू ऑपरेशनला अडथळे येत आहेत.
advertisement
4/5
सकाळी या माशाला काही प्रथमोपचार केले गेलेले आहेत. त्यानंतर आता एका मोठ्या जहाजाच्या मदतीने या माशाला खोल समुद्रामध्ये सोडले जाणार आहे.
advertisement
5/5
माशाला तीन वेळा समुद्रामध्ये सोडण्याचा प्रयत्न झाला. पण त्यानंतर देखील हे वेल माशाचं पिल्लू पुन्हा एकदा समुद्रकिनारी येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कोकण/
Whale Fish : 20 फूट लांब, 5 टन वजन; व्हेल माशाचं पिल्लू 30 तासांपासून गणपतीपुळ्याच्या किनाऱ्यावर; बचावकार्यात अडथळे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल