TRENDING:

Healthy Body : भंडाऱ्याच्या डॉक्टरांनी सांगितली शरीरातील 8 विचित्र लक्षणं, जी सांगतात तुम्ही हेल्दी आहात

Last Updated:
Weird Body Symptoms of Healthy Body : शरीरातील अशी 5 विचित्र लक्षणं जी तुम्हाला आजारपणाची वाटतील पण खरंतर की हेल्दी असल्याची लक्षणं आहेत.
advertisement
1/9
भंडाऱ्याच्या डॉक्टरांनी सांगितली 8 विचित्र लक्षणं, जी सांगतात तुम्ही हेल्दी आहात
कधी पोट दुखणं, कधी डोकं दुखणं, कधी ताप, सर्दी-खोकला अशी लक्षणं दिसली की आपण याला आजारपण समजतो. पण आपण हेल्दी असण्याची लक्षणं कोणती आहेत, तुम्हाला माहिती आहेत का? तुम्हाला विश्वास बसणार नाही शरीरातील अशी 5 विचित्र लक्षणं जी तुम्हाला आजारपणाची वाटतील पण खरंतर की हेल्दी असल्याची लक्षणं आहेत. भंडाऱ्याच्या डॉक्टरांनी शरीरातील अशी 5 विचित्र लक्षणं सांगितलं आहेत. डॉ. हर्षाली कलमकर मालवी असं या डॉक्टरचं नाव आहे. त्या होमिओपॅथी डॉक्टर आहेत.
advertisement
2/9
एक म्हणजे पॉटी पाण्यात बुडणं म्हणजे. याचा अर्थ तुमच्या आतड्यांनी पोषक घटक नीट शोषून घेतले आहेत, असा होतो.
advertisement
3/9
दुसरं म्हणजे सकाळी उठल्या उठल्या पोट सपाट दिसणं. रात्री डायझेशन, इन्फर्मेशन सेट होतं म्हणून मॉर्निंग टमी फ्लॅट दिसतो.
advertisement
4/9
तिसरं म्हणजे काखेत वास येणं. काखेत घामामुळे वास येतो. पण काही वेळा हा वास खराब वाटत नाही. खरंतर तो दुर्गंध नसतो तर तुमचा नैसर्गिक बॉडी सेंट आहे.
advertisement
5/9
काही लोकांची झोपेत लाळ गळते. अनेकांना ती घाण सवय वाटते. पण  थकल्यानंतर झोपेत लाळ गळणं म्हणजे बॉडी डीप रिकव्हरी मोडमध्ये जाते, असा त्याचा अर्थ आहे.
advertisement
6/9
काही जणांना खूप थंडी लागते, तर काहींना जणांना थंडी असूनही थंडी लागत नाही. त्यांच्यामध्ये इतरांपेक्षा थंडी सहन करण्याची क्षमता जास्त असते. याचा अर्थ तुमचा मेटाबोलिझम स्ट्राँग आहे, ब्राऊन फॅट अॅक्टिव्ह आहे.
advertisement
7/9
बऱ्याचदा आपण हाS असा श्वास सोडतो. हा बॉडीचा इंटरनल रिसेट बटण आहे. असं केल्याने नर्व्हस सिस्टम रिसेट होते.
advertisement
8/9
आपल्या पोटात कावळे ओरडत आहेत, असं बऱ्याचदा भूक लागली की आपण बोलतो. पण काही वेळा तुम्ही पाहिलं असेल की जेवायच्या आधी पोटातून गुरगुरल्यासारखा आवाज येतो. ही आपल्याला भूक वाटते. पण ती भूक नाही तर ते गट क्लिनिंग सायकल चालू असते. याचा अर्थ शरीर मेन्टेनन्स करतं आहे.
advertisement
9/9
लघवी पिवळी झाली की आपल्याला कोणता आजार तर नाही ना? अशी चिंता आपल्याला लागते. पण लघवी हलकी पिवळी म्हणजे ना ओव्हर हायड्रेटेड, ना डिहायड्रेटेड. म्हणजे आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण किंवा पातळी योग्य असण्याचे संकेत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Healthy Body : भंडाऱ्याच्या डॉक्टरांनी सांगितली शरीरातील 8 विचित्र लक्षणं, जी सांगतात तुम्ही हेल्दी आहात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल