Angarak Chaturthi Wishes : अंगारक चतुर्थीच्या शुभेच्छा! सर्वांना पाठवा 'हे' खास संदेश, स्टेटसला ठेवा HD Photo
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Angarak Chaturthi Wishes In Marathi : अंगारक चतुर्थीच्या दिवशी लोक गणेशाचे पूजन करतात आणि त्याच्या आशिर्वादाने कामाची सुरूवात करतात. या दिवशी लोक गणेशासाठी उपवास देखील करतात आणि रात्री चंद्र दिसल्यानंतर उपवास सोडतात. अंगारकी चतुर्थी निमित्त काही खास मेसेजेस तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवून शुभेच्छा देऊ शकता.
advertisement
1/7

वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी... सर्व गणेशभक्तांना अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा..!
advertisement
2/7
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:| निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोर्या! सर्व गणेशभक्तांना अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा..!
advertisement
3/7
हार फुलांचा घेऊनी वाहु चला हो गणपतीला आद्य दैवत साऱ्या जगाचे पूजन करूया गणराजाचे.. सर्व गणेशभक्तांना अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा..!
advertisement
4/7
संकटांवर मात करणारा गणपती तुम्हाला यश देवो, तुमच्या आयुष्यात आनंद आणो आणि दुःख दूर करो.. सर्व गणेशभक्तांना अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा..!
advertisement
5/7
आज श्रीगणेशाची आराधना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.. सर्व गणेशभक्तांना अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा..!
advertisement
6/7
कितीही मोठी समस्या असू दे, देवा तुझ्या नावातच समाधान आहे.. सर्व गणेशभक्तांना अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा..!
advertisement
7/7
रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव पाहता क्षणभर अंतरंगी भरूनी येत असे गहिवर, विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर.. सर्व गणेशभक्तांना अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Angarak Chaturthi Wishes : अंगारक चतुर्थीच्या शुभेच्छा! सर्वांना पाठवा 'हे' खास संदेश, स्टेटसला ठेवा HD Photo