Birthday Wishes For Son : काळजाचा तुकडा, तुमचा अभिमान.. लाडक्या मुलाला द्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा..!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Birthday Wishes For Son In Marathi : तुमच्या लाडक्या मुलाचा वाढदिवस निश्तिच तुमच्यासाठी विशेष आहे. तुमचे नाव उंचावणाऱ्या, तुम्हाला ज्याचा अभिमान वाटतो अशा तुमच्या लाडक्या मुलाला आज या शुभेच्छा देऊन त्याचा वाढदिवस आणखी खास बनवा.
advertisement
1/7

नवे क्षितीज नवी पहाट, फुलावी आयुष्यात स्वप्नांची पहाट, स्मितहास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो, तुझ्या पाठीशी हजारो सूर्याचे तेज तळपत राहो, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बाळा..!
advertisement
2/7
तुझा जन्म होण्याआधीच मला लागली होती आनंदाची चाहुल, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या बाळा..!
advertisement
3/7
जगातील सगळे प्रेम आणि सुख तुझ्या ओंजळीत असावे, अशी प्रार्थना, Very Happy Birthday My Dear Son..!
advertisement
4/7
तू इतका मोठा झालास कधीही विश्वास बसत नाही, माझ्या हातातील छोट्या बाळाची ती उब अजूनही जात नाही, तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा माझ्या लेकरा..!
advertisement
5/7
आज आनंदी आनंद झाला, माझ्या बाळाचा वाढदिवस हा आला, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या लेकरा..!
advertisement
6/7
आमच्या घरी जन्माला आलास हे आहे आमचे भाग्य, तुझ्या वाढदिवशी आम्हाला होतो हर्ष, तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा..!
advertisement
7/7
बाळा तुला आयुष्यात अजून खूप मोठे व्हायचे आहे, आयुष्याची हीच खरी सुरुवात आहे, कितीही मोठा झालास तरी आहेस तू माझा लाडका, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा बच्चा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Birthday Wishes For Son : काळजाचा तुकडा, तुमचा अभिमान.. लाडक्या मुलाला द्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा..!