TRENDING:

Shiv Jayanti 2024 Quotes In Marathi : आनंदाने साजरी करा ही शिवजयंती, सर्वांना पाठवा हे प्रेरक शुभेच्छा संदेश..!

Last Updated:
Shiv Jayanti 2024 Quotes In Marathi : दरवर्षी 28 मार्चला छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी केली जाते. यानिमित्ताने लोक एकमेकांना शुभेच्छापर संदेश पाठवतात. आज आम्ही तुम्हाला असेच काही सुंदर आणि प्रेरक शुभेच्छा संदेश देत आहोत, जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता.
advertisement
1/7
आनंदाने साजरी करा ही शिवजयंती, सर्वांना पाठवा हे प्रेरक शुभेच्छा संदेश..!
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
2/7
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..! (Shiv Jayanti Wishes In Marathi)
advertisement
3/7
श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग, देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
4/7
एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं शिवराय त्यांचे नाव राजांना त्रिवार मानाचा मुजरा.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
5/7
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस.. सिहांसनाधीश्वर.. योगीराज.. श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
6/7
जगणारे ते मावळे होते.. जगवणारा तो महाराष्ट्र होता.. पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेवर मायेने हात फिरवणारा ‘आपला शिवबा’ होता.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
7/7
भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता.. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता.. जय भवानी.. जय शिवाजी.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Shiv Jayanti 2024 Quotes In Marathi : आनंदाने साजरी करा ही शिवजयंती, सर्वांना पाठवा हे प्रेरक शुभेच्छा संदेश..!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल