दिवाळीसाठी स्वस्तात खरेदी करा कपडे; 200 रुपयांपासून अनेक पर्याय ‘इथं’ उपलब्ध
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
कपड्यांच्या बाजारात अनेक आकर्षक आणि ट्रेंडी व्हरायटी स्वस्तात उपलब्ध आहेत.
advertisement
1/7

दिवाळीसाठी घरोघरी अगदी लहानांपासून ते मोठ्यांसाठी आवर्जून कपड्यांची खरेदी केली जाते. महिलांच्या कपड्यांत अनेक व्हरायटी बाजरपेठेत उपलब्ध असतात.
advertisement
2/7
<a href="https://news18marathi.com/maharashtra/thane/">ठाण्यात</a> स्वस्तात मस्त कपडे मिळणारं खास मार्केट आहे. स्टेशन रोड परिसरात असलेल्या कपड्यांच्या बाजारात अनेक आकर्षक आणि ट्रेंडी व्हरायटी स्वस्तात उपलब्ध आहेत.
advertisement
3/7
ठाण्याच्या स्टेशन रोड परिसरात असलेले हे स्टॉल अतिशय स्वस्त दरात ट्रेडिंग असलेले महिलांचे हेवी ड्रेस विकतात.
advertisement
4/7
या ठिकाणी 200 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंत सर्व प्रकारच्या नवनवीन कुर्ती आणि ड्रेस उपलब्ध आहेत.
advertisement
5/7
सध्या ट्रेंडमध्ये सुरू असलेला आलिया कट, नायरा कट, साईड कट, टू पीस, थ्री पीस असे वेगवेगळे प्रकार स्वस्त दरात खरेदी करता येईल.
advertisement
6/7
अगदी 200 रुपयात सुंदर स्ट्रेट कुर्ती बरोबरच 600 रुपयात या ठिकाणी आलिया कट पॅटर्न प्लाझो आणि कुर्ती एकत्र मिळतो. या ठिकाणी एम पासून ते डबल एक्सएल सर्व साईज रेंजमध्ये कुर्ती आणि ड्रेस खरेदी करता येतील.
advertisement
7/7
यासोबतच या ठिकाणी हजार रुपयांच्या आत थ्री पीस म्हणजेच कुर्ती, पॅन्ट आणि ओढणी एकत्र खरेदी करता येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
दिवाळीसाठी स्वस्तात खरेदी करा कपडे; 200 रुपयांपासून अनेक पर्याय ‘इथं’ उपलब्ध