बॉडी बनवण्याच्या नादात करु नका या चुका, जाणून घ्या जीम करण्याचं योग्य वय काय?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
आजकाल लोक आपल्या फीटनेसबाबत जास्त चिंतेत असतात. त्यामुळे जीम, योगा, कमी वयात जॉईन करतात. मात्र बॉडी बनवण्याच्या नादात किंवा फिटनेसमुळे ते आपल्या शरीरावर जबरदस्ती करतात.
advertisement
1/6

आजकाल लोक आपल्या फीटनेसबाबत जास्त चिंतेत असतात. त्यामुळे जीम, योगा, कमी वयात जॉईन करतात. मात्र बॉडी बनवण्याच्या नादात किंवा फिटनेसमुळे ते आपल्या शरीरावर जबरदस्ती करतात.
advertisement
2/6
झिरो फिगर आणि स्लिम बॉडी मिळविण्यासाठी, बॉडीबिल्डिंग आणि सिक्स पॅकसाठी तरुण तरुणीची जिममध्ये तासनतास घाम गाळतात. मात्र अनेकदा काहींना याचे दुष्परिणामही भोगावे लागतात.
advertisement
3/6
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, वयाच्या 15-17 व्या वर्षी म्हणजे पौगंडावस्थेमध्ये जड वर्कआउट करू नये. या वयात शरीर आणि स्नायूंचा विकास अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे जड वजनानं काम केल्यानं स्नायू आणि हाडांना नुकसान होऊ शकतं.
advertisement
4/6
18-20 वर्षांच्या वयानंतरच तीव्र व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. तेव्हा शरीराचा विकास होऊन हाडे मजबूत होतात.
advertisement
5/6
त्यामुळे लहान वयात जीम नाहीतर खेळावर लक्ष देणं गरजेचं आहे.
advertisement
6/6
20 नंतर कितीही हेवी वर्कआऊट करु शकता मात्र लहान वयात ते आरोग्यासाठी घातक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
बॉडी बनवण्याच्या नादात करु नका या चुका, जाणून घ्या जीम करण्याचं योग्य वय काय?