TRENDING:

Ganpati Bappa Quotes : WhatsApp Status, Message च्या माध्यमातून प्रियजनांना पाठवा संकष्टी चतुर्थीच्या खास शुभेच्छा!

Last Updated:
24 जुलै रोजी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. गणपती हे बहुतेक हिंदू भाविकांचे आराध्य दैवत आहेत. तेव्हा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे काही खास कोट्स तुम्ही प्रियजनांना पाठवू शकता.
advertisement
1/5
WhatsApp message च्या माध्यमातून प्रियजनांना पाठवा संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा
गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी गणपती बाप्पा मोरया
advertisement
2/5
मोरया मोरया मी बाळ तान्हे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी
advertisement
3/5
श्रींच्या चरणी कर माझे जुळलेतुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास, सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले अशीच कृपा सतत राहू दे…
advertisement
4/5
बाप्पा आला माझ्या दारीशोभा आली माझ्या घरी संकट घे देवा तू सामावून आशीर्वाद दे भरभरुन… गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया
advertisement
5/5
सकाळ हसरी असावी बाप्पाची मूर्ती समोर दिसावी मुखी असावे बाप्पाचे नाव सोपे होईल सर्व काम गणपती बाप्पा मोरया
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Ganpati Bappa Quotes : WhatsApp Status, Message च्या माध्यमातून प्रियजनांना पाठवा संकष्टी चतुर्थीच्या खास शुभेच्छा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल