Happy Propose Day 2025 Wishes : थेट प्रपोज करायची भीती वाटतेय, मग पाठवा हे Propose Day Message
- Published by:Priya Lad
Last Updated:
Happy Propose Day 2025 Wishes: वॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस 8 फेब्रुवारी प्रपोज डे. आपल्या मनातील प्रेमाच्या भावना व्यक्त करण्याचा दिवस. या दिवशी प्रपोज केल्यावर म्हणतात होकारच मिळतो. पण तरी तिला किंवा त्याला प्रपोज करायची भीती वाटते. तर असे प्रपोज मेसेज पाठवून किंवा व्हॉट्सअप स्टेटस ठेवून प्रपोज करा.
advertisement
1/7

एखाद्या व्यक्तीवर आपण खूप प्रेम करतो, ती व्यक्ती आपल्याला आवडतं. एरवी तिच्यासमोर आपण व्यक्त होत नाही. पण प्रपोज डे यादिवशी आपण बिनधास्त व्यक्त होतो. पण तरी तिला किंवा त्याला थेट प्रपोज करायचीही भीती वाटते. तर अशांसाठी हे प्रपोज डे शुभेच्छा मेसेज.
advertisement
2/7
प्रेमा तुझा रंग कोणता? म्हटलं तुला विचारल्याशिवाय याचे उत्तर कसं देणार ना? प्रपोज डे च्या शुभेच्छा!
advertisement
3/7
दुरून तुला पाहून मी खुश व्हायचो. आता तुला दुरून नाही तर मिठीत घेऊन मला कायमचं तुझ्यासोबत सुखी व्हायचं आहे. हॅपी प्रपोज डे!
advertisement
4/7
मी कदाचित नसेन तुझं पहिलं प्रेम, पहिली मिठी, पहिलं किस. पण मला तुझ्यासोबत व्हायचंय शेवटचं शेवटच्या श्वासापर्यंत. हॅपी प्रपोज डे!
advertisement
5/7
आठवतो तो पहिला दिवस ज्यावेळी तू आलीस माझ्या आयुष्यात. मला हवी तुझी साथ, अजून काहीच नाही आता माझ्या मनात. प्रपोज डे च्या शुभेच्छा!
advertisement
6/7
आज मी शांत विचार केला आणि मनात माझ्या तू आलीस / आलास. आता विचार केला सांगून टाकावं तुला. नाहीतर म्हणशील माझा नाद करु नका खुळा. प्रपोज डे च्या शुभेच्छा!
advertisement
7/7
हृदयाच्या जवळ राहणारं कुणीतरी असावं, असं तुला वाटतं नाही का? तू मला निवडशील का? प्रपोज डेच्या शुभेच्छा!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Happy Propose Day 2025 Wishes : थेट प्रपोज करायची भीती वाटतेय, मग पाठवा हे Propose Day Message