Republic Day 2025 Wishes: प्रजासत्ताक दिनाच्या खास शुभेच्छा, व्हॉट्सअॅपला स्टेटस ठेवा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Happy Republic Day 2025 Wishes in Marathi : आज 26 जानेवारी 2025 ला 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने हा दिवस साजरा करतो. देशातील सर्व शाळा, शैक्षणिक संस्था, कार्यालये इत्यादी ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. या खास प्रसंगी लोक एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतात. तुम्हालाही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा तुमच्या मित्रपरिवाराला आणि नातेवाईकांना पाठवायच्या असतील तर हे निवडक संदेश पाहा.
advertisement
1/8

तीन रंग प्रतिभेचे, नारंगी, पांढरा अन् हिरवा, रंगले न जाणो किती रक्ताने, तरी फडकतो नव्या उत्साहाने.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
2/8
रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत, तरी सारे भारतीय एक आहेत.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
3/8
देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आम्ही, कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो भारतीय आहोत आम्ही.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
4/8
दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
5/8
सर्वांनी जपा एकमेकांचं सुख…तेव्हाच सुंदर होईल आपला देश.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
6/8
बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
7/8
कधीच न संपणारा आणि शेवटच्या श्वासा पर्यंत टिकणारा धर्म म्हणजे देश धर्म.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
8/8
भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा विविधता जपणा-या एकात्मतेचा.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Republic Day 2025 Wishes: प्रजासत्ताक दिनाच्या खास शुभेच्छा, व्हॉट्सअॅपला स्टेटस ठेवा