TRENDING:

Happy Rose Day 2025 Wishes : गुलाबासारखेच सुंदर, प्रियजनांना पाठवण्यासाठी आणि Whatsapp status ला ठेवण्यासाठी Rose day Wishes

Last Updated:
Happy Rose Day 2025 Best Wishes and Quotes: 7 फेब्रुवारीपासून वॅलेंटाइन वीकला सुरुवात होते आहे. वॅलेंटाइन वीकचा पहिला दिवस रोझ डे. या दिवशी खास व्यक्तीला पाठवण्यासाठी खास मेसेज.
advertisement
1/7
गुलाबाइतकेच सुंदर, प्रियजनांना पाठवण्यासाठी, Whatsappstatusसाठी  Rose day wishes
गुलाबाच्या फुलांचा गुच्छ आणि भरभरून प्रेम, फक्त तुझ्यासाठी Happy Rose Day
advertisement
2/7
या जगात दोन गोष्टी मोजता येत नाहीत, माझं तुझ्यावरचं प्रेम आणि लाल गुलाबांचे सौंदर्य, रोझ डे च्या तुला मनःपूर्वक शुभेच्छा!
advertisement
3/7
जेव्हा जेव्हा मी गुलाबाचं फुल पाहिन, माझ्या डोळ्यासमोर तुझाच चेहरा समोर येईल. रोझ डे च्या तुला मनःपूर्वक शुभेच्छा!
advertisement
4/7
गुलाबाच्या फुलाला गुलाब कसं देऊ, तूच आहेच श्वास माझा, तुझ्याशिवाय कसं जगू हॅप्पी रोझ डे!
advertisement
5/7
मैत्री करायची असेल तर गुलाबाच्या फुलासारखी कर, आयुष्यभर फक्त आनंदाची बरसात कर Happy Rose Day
advertisement
6/7
लाल रंग प्रेमाचा, पिवळा आहे मैत्रीचा, पांढऱ्यातून मिळते शांती आणि गुलाबी आहे कृतज्ञतेचा. म्हणूनच आज मी तुला सर्व रंगाची फुल देत आहे. Happy Rose Day
advertisement
7/7
एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्यांना रोझ डे च्या शुभेच्छा! आणि बाकीच्यांना रोजच्याच शुभेच्छा. Happy Rose Day”
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Happy Rose Day 2025 Wishes : गुलाबासारखेच सुंदर, प्रियजनांना पाठवण्यासाठी आणि Whatsapp status ला ठेवण्यासाठी Rose day Wishes
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल