Health Tips: हाडं वाजल्यावर बरं वाटतं? हा कट कट आवाज असू शकतो गंभीर आजाराचा संकेत!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Health Tips: आधुनिक जीवनशैली ने हमारी सेहत पर गहरा असर डाला है. कुछ ऐसी बीमारियां, जो कभी दुर्लभ थीं, अब आम हो गई हैं. स्नैपिंग सिंड्रोम (Snapping Syndrome) भी ऐसी ही एक मेडिकल कंडीशन है, जिसमें शरीर के किसी जोड़ को हिलाने पर कट-कट या स्नैप जैसी आवाज़ आती है.
advertisement
1/5

मांसपेशी आणि हाडांमध्ये होणाऱ्या घर्षणामुळे स्नॅपिंग सिंड्रोम होऊ शकतो. तसंच अचानकपणे शरीराची वाढलेली हालचाल किंवा अचानक केलेल्या अति व्यायामामुळेदेखील हे आवाज ऐकू येऊ शकतात.
advertisement
2/5
हाडांचे विशेषज्ज्ञ डॉक्टर अर्जुन मार्कंडेय यांनी सांगितलं की, हाडांमधून आवाज येणं सामान्य आहे. परंतु हा एखाद्या गंभीर आजाराचा संकेतही असू शकतो.
advertisement
3/5
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मांसपेशी आणि हाडांमध्ये झालेल्या घर्षणामुळे हा त्रास होऊ शकतो किंवा अचानक शारीरिक हालचाली वाढल्यास हाडांमधून आवाज येऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे हाडांची रचना असामान्य असेल तरीदेखील हा त्रास होतो.
advertisement
4/5
जर स्नॅपिंग सिंड्रोममुळे अंग दुखत नसेल, तर घाबरण्याचं कारण नाही, परंतु अशावेळीसुद्धा डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. लहान मुलं मुद्दाम हाडं मोडतात, त्यातून आवाज काढतात. त्यांना असं करू देऊ नये. नाहीतर सतत असं केल्यानं हाडांचा त्रास होऊ शकतो.
advertisement
5/5
नियमितपणे व्यायाम केल्यास शरीरात लवचिकपणा येतो. त्यामुळे हाडांमधून येणारा आवाज कमी होऊ शकतो. परंतु वयोवृद्धांमध्ये येणाऱ्या हाडांच्या आवाजाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: हाडं वाजल्यावर बरं वाटतं? हा कट कट आवाज असू शकतो गंभीर आजाराचा संकेत!