TRENDING:

लठ्ठपणापासून ते हाय ब्लडप्रेशरपर्यंत, फूल एक फायदे अनेक, 22 आजारांवर फायदेशीर

Last Updated:
सुंदर आणि सुंगधामुळे आकर्षक करणारी अशी अनेक प्रकारची फूले आपल्याला पाहायला मिळतात. मात्र, आज आपण एका अशा फूलाबाबत बोलणार आहोत, ज्यामध्ये 24 पेक्षा अधिक आजारांवरील उपाय लपलेला आहे.
advertisement
1/6
लठ्ठपणापासून ते हाय ब्लडप्रेशरपर्यंत, फूल एक फायदे अनेक, 22 आजारांवर फायदेशीर
आम्ही जास्वंदाच्या फुलाबाबत बोलत आहोत. हे फूल भगवतीला अतिशय प्रियक आहे. यामध्ये अनेक औषधी गुण असल्याने त्याला संजीवनी वनस्पतीही म्हटले जाते.
advertisement
2/6
या फुलाची पाने, कळी, मूळ सर्व उपयोगी आहे. या फूलाचा रस हा 5 ते 10 किंवा त्याची पेस्ट तयार करुन सेवन करता येऊ शकते. याचा काढाही तयार करुन 10 ते 20 मिलीच्या प्रमाणात सेवन करू शकतात. तसेच या फुलाच्या कळ्या थेट चावूनही खाऊ शकतात.
advertisement
3/6
या फूलात अनेक पोषक तत्त्वे आहेत. शरीराला अनेक आजारांपासून सुटका करण्यासाठी या फुलाची मदत होते. या फुलाची फ्रेश 4 कळ्या सकाळ संध्याकाळ कमीत कमी दोनच्या प्रमाणात खाऊन पाणी प्यायल्याने शरीराला फ्रेश वाटते. तसेच आजारांपासून सुटकाही होते.
advertisement
4/6
बलिया शहरातील शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका सिंह सांगतात की, जास्त सेवन केल्याने डोळ्यांचा त्रास होऊ शकतो. यासाठी थंड शरीर असलेल्यांसाठी हे नुकसानदायी आहे. पण समस्या झाल्यावर लगेच काळी मिरचीचे सेवन करावे.
advertisement
5/6
अशक्तपणा, रक्ताची कमतरता, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, सर्दी, निद्रानाश, केसांच्या समस्या, कोंडा, टक्कल पडणे, स्मरणशक्ती कमी होणे, ल्यूकोरिया, मासिक पाळी, तोंडाचे व्रण, पोटदुखी, डोकेदुखी, ताप, चिडचिड, उलट्या, जुलाब, मूळव्याध, त्वचा रोग आणि पचनव्यवस्था यावर हे फूल फायदेशीर आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
advertisement
6/6
Disclaimer : ही बातमी तज्ज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. हा वैयक्तीक सल्ला नाही. ही माहिती सार्वजनिक आहे. कोणतीही वस्तू, पदार्थ वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
लठ्ठपणापासून ते हाय ब्लडप्रेशरपर्यंत, फूल एक फायदे अनेक, 22 आजारांवर फायदेशीर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल