Hug Day Wishes : 'तुझ्या मिठीत सख्या घडीलाही वेळ कळेना..' हग डेच्या शुभेच्छांनी दिवस बनवा खास!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Hug Day Wishes In Marathi : व्हॅलेन्टाईन्स डे जवळ येत असताना, आधी येतो हग डे. हग डेला अर्थातच मिठी मारण्याची पद्धत. या खास दिवशी मिठीसोबत प्रिया व्यक्तीला या खास शुभेच्छाही द्या..
advertisement
1/6

उबदार मिठी हे माहीत नसलेल्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान आणि उत्तर आहे. तुझ्या मिठीत मला हेच वाटतं. सतत सोबत रहा. मला तुझी गरज आहे.. Happy Hug Day..!
advertisement
2/6
मिळाली नजरेला नजर, हृदयाची स्पंदने वाढली, मिठीत तुला घेऊन सखे, मर्यांदा प्रेमाची ओलांडली.. Happy Hug Day..!
advertisement
3/6
तुझ्या मिठीत आल्यावर असं वाटतं वेळेन जरा थांबाव, तुझ्या माझ्या प्रेमाचं हे नातं आयुष्यभर असंच रहावं.. Happy Hug Day..!
advertisement
4/6
कळत नाही काय होतं, तुझ्यात मिठीत शिरल्यावर. आयुष्य तिथंच थांबतं, तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर.. Happy Hug Day..!
advertisement
5/6
तुझ्या मिठीत सख्या रे, घडीलाही वेळ कळेना, काट्यांवरती चढले काटे, मिठीतल्या स्वर्गात नभ दाटे.. Happy Hug Day..!
advertisement
6/6
स्पर्श प्रेमाचा, हवाहवा वाटतो, मिठीतला क्षण हरघडी नवाच भासतो.. Happy Hug Day..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Hug Day Wishes : 'तुझ्या मिठीत सख्या घडीलाही वेळ कळेना..' हग डेच्या शुभेच्छांनी दिवस बनवा खास!