TRENDING:

Independence Day 2025 : स्वातंत्र्य दिनाला ठेवायचं WhatsApp स्टेटस? मग इथं Download करा HD Images

Last Updated:
Happy Independence Day HD Images : स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आपल्या कुटुंबासोबत आणि आवडत्या लोकांना नक्की शेअर करा देशभक्तीपर मेसेज. या खास HD इमेजेस डाउनलोड करा आणि स्टेटस ठेऊन सर्वांना द्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा..
advertisement
1/7
स्वातंत्र्य दिनाला ठेवायचं WhatsApp स्टेटस? मग इथं Download करा HD Images
"इन्कलाब झिंदाबाद।" - भगतसिंग
advertisement
2/7
"स्वतंत्र भारत हे केवळ स्वप्न नाही, तर प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे." - महात्मा गांधी
advertisement
3/7
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच." - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
advertisement
4/7
"आपण एका महान देशाचे नागरिक आहोत." - जवाहरलाल नेहरू
advertisement
5/7
"जय जवान, जय किसान।" - लाल बहादूर शास्त्री
advertisement
6/7
"माझ्या देशाच्या एकतेसाठी माझा प्राण गेला तरी चालेल." - सरदार वल्लभभाई पटेल
advertisement
7/7
"तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दूँगा।" - सुभाषचंद्र बोस
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Independence Day 2025 : स्वातंत्र्य दिनाला ठेवायचं WhatsApp स्टेटस? मग इथं Download करा HD Images
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल