benefits of clove स्वयंपाकघरातला ‘हा’ मसाला अनेक आजारांना ठेवेल दूर
- Published by:Tushar Shete
Last Updated:
आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक गरम मसाले आहेत, ज्याच्या वापरामुळे स्वयंपाक स्वादिष्ट होतोच मात्र त्यांच्या औषधी गुणधर्मांमुळे शरीराला अनेक फायदेही होतात. असाच एक पदार्थ म्हणजे लवंग. पाहुयात लवंग खाण्याचे फायदे 
advertisement
1/7

 काही जण मुखशुद्धीसाठी नियमित लवंग खातात. यामुळे तोंडाला येणारी दुर्गंधी दूर होते.
advertisement
2/7
 शरीराची पचनप्रक्रियाही सुधारते, त्यामुळे खाल्लेलं अन्न पूर्णपणे पचून शरीराला ताकद मिळते.
advertisement
3/7
 लवंगाच्या औषधी गुणधर्मामुळे सर्दी-खोकल्यासारख्या आजारावर ती फायदेशीर आहे.
advertisement
4/7
 लवंगतेलाच्या वापरामुळे डोकेदुखी कमी व्हायाला मदत होते.
advertisement
5/7
 लवंग खाल्यामुळे बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडिटी, अपचन आणि पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.
advertisement
6/7
 रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्तीही वाढते.
advertisement
7/7
 लवंगांमुळे दातांचे दुखणेही कमी होते. कारण यामध्ये युजेनॉल नावाचे वेदना कमी करणाऱ्या घटकाचा समावेश आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
benefits of clove स्वयंपाकघरातला ‘हा’ मसाला अनेक आजारांना ठेवेल दूर