TRENDING:

Lal Bahadur Shastri Jayanti : लाल बहादूर शास्त्री यांचे अनमोल विचार, तुमचा दिवस बनवतील प्रेरणादायी!

Last Updated:
Lal Bahadur Shastri Jayanti Qoutes : लाल बहादूर शास्त्री हे देशाचे दुसरे पंतप्रधान... त्यांनी जय जवान, जय किसान हा नारा दिला. आज तुम्ही तुमच्यासाठी त्यांचे प्रेरणादायी विचार घेऊन आलो आहोत, जे तुम्ही व्हॉट्सअप स्टेटसला ठेवू शकता.
advertisement
1/6
लाल बहादूर शास्त्री यांचे अनमोल विचार, तुमचा दिवस बनवतील प्रेरणादायी!
कायद्याचा आदर केला पाहिजे जेणेकरून आपल्या लोकशाहीची मूलभूत रचना कायम राहील आणि अधिक मजबूत होईल. - लाल बहादूर शात्री. कायद्याचा आदर केला पाहिजे जेणेकरून आपल्या लोकशाहीची मूलभूत रचना कायम राहील आणि अधिक मजबूत होईल. - लाल बहादूर शात्री.
advertisement
2/6
जय जवान, जय किसान.. - लाल बहादूर शात्री.
advertisement
3/6
आपल्या सामर्थ्य आणि स्थिरतेसाठी आपल्यासमोर असलेल्या महत्त्वाच्या कार्यांमध्ये लोकांमध्ये एकता आणि एकजूट निर्माण करण्यापेक्षा मोठे कार्य कोणतेही नाही. - लाल बहादूर शात्री.
advertisement
4/6
स्वातंत्र्याचे रक्षण करणे हे केवळ सैनिकांचे काम नाही. संपूर्ण देश हा मजबूत झाला पाहिजे. - लाल बहादूर शात्री.
advertisement
5/6
आपल्या सामर्थ्य आणि स्थिरतेसाठी आपल्यासमोर असलेल्या महत्त्वाच्या कार्यांमध्ये लोकांमध्ये एकता आणि एकजूट निर्माण करण्यापेक्षा मोठे कार्य कोणतेही नाही. - लाल बहादूर शात्री.
advertisement
6/6
जर मी दुसऱ्याला सल्ला दिला आणि मी स्वतः त्याचे पालन केले नाही तर मला अस्वस्थ वाटते. - लाल बहादूर शात्री.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Lal Bahadur Shastri Jayanti : लाल बहादूर शास्त्री यांचे अनमोल विचार, तुमचा दिवस बनवतील प्रेरणादायी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल