TRENDING:

New Year Wishes : आई-वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतील नववर्षाच्या या शुभेच्छा! वाचून होतील आनंदी..

Last Updated:
New Year Wishes For Mother-Father : आई-वडील म्हणजे आयुष्याची खरी शिदोरी आणि प्रत्येक यशामागची शक्ती असतात. त्यांच्या प्रेमात, त्यागात आणि संस्कारांतूनच आपलं जीवन घडत असतं. नववर्षाच्या निमित्ताने त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज आम्ही काही काव्यात्मक शुभेच्छा घेऊन आलो आहोत. या शुभेच्छा तुमच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर नक्कीच हास्य फुलवतील.
advertisement
1/7
आई-वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतील नववर्षाच्या या शुभेच्छा! वाचून होतील आनंदी
आईचं ममत्व, बाबांचं बळ सोबत असो कायम, नवं वर्ष येवो आयुष्यात घेऊन सुख-शांतीचं धन.. आई-बाबा तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
2/7
तुमच्या आशिर्वादाने फुलो माझं प्रत्येक स्वप्न, नव्या वर्षीही राहो तुमचं प्रेम, माझं खरं धन.. आई-बाबा तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
3/7
तुझं हसूच माझं सौख्य आहे, नव्या वर्षीही तुझी साथ आणि आशीर्वाद असेच राहो.. आई तुला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
4/7
तुम्हीच माझी पहिली शाळा, पहिली प्रेरणा, नव्या वर्षी लाभो तुम्हाला आरोग्य आणि समाधानाचा खजिना.. आई-बाबा तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
5/7
तुमच्या शिकवणीने घडले माझे विचार, नव्या वर्षी वाढो तुमचा आनंद, कमी होवो कष्टांचा भार.. बाबा तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
6/7
आईच्या प्रेमाची ऊब, बाबांच्या शब्दांचं बळ, नव्या वर्षीही लाभो मला तुमचं अनमोल छत्रछाया सदैव.. आई-बाबा तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
7/7
तुमच्या संस्कारांची सावली लाभो मला नेहमी, नव्या वर्षी तुमचं आयुष्य भरून राहो सुख-समाधानांनी.. आई-बाबा तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
New Year Wishes : आई-वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतील नववर्षाच्या या शुभेच्छा! वाचून होतील आनंदी..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल