Psychologist vs Psychiatrist: सायकोलॉजिस्ट आणि सायकीअॅट्रिस्ट यात फरक काय? कोण करतो 'डोक्याचं' उपचार?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
एक प्रश्न अनेकवेळा अनेक लोकांच्या मनात येतो आणि तो लोकांना गोंधळून सोडतो तो म्हणजे सायकिआट्रिस्ट (Psychiatrist) आणि सायकोलॉजिस्ट
advertisement
1/7

कधी तुम्हाला असं वाटलंय का, की मन खूप गोंधळलेलं आहे, सगळं काही नीट असूनही मन शांत नाही? हल्लीची जिवनशैली पाहाता सगळ्यांसोबतच असं घडू लागलं आहे. अशावेळी लोक म्हणतात थोडं डोक्याच्या डॉक्टरांकडे जाऊन यावं.
advertisement
2/7
पण यामध्ये एक प्रश्न अनेकवेळा अनेक लोकांच्या मनात येतो आणि तो लोकांना गोंधळून सोडतो तो म्हणजे सायकिआट्रिस्ट (Psychiatrist) आणि सायकोलॉजिस्ट (Psychologist) यांच्यातला फरक
advertisement
3/7
अनेक वेळा अपूर्ण माहितीमुळे लोक गोंधळतात आणि कधीकधी माहिती मागायला देखील मागेपुढे पाहातात, काही लोक तर नकोच आपल्याला ते टेन्शन असा विचार करत मागे हटतात. पण आज आम्ही तुम्हाला त्यातील फरक जाणून घेण्यासाठी मदत करणार आहोत.
advertisement
4/7
खरं तर दोघेही मनाशी, भावनांशी आणि मानसिक आरोग्याशी संबंधित काम करतात, पण त्यांच्या कामाचा दृष्टिकोन आणि उपचार पद्धत पूर्णपणे वेगळी असते. जसं एखादा डॉक्टर शरीरातील आजारावर औषध देतो, तसाच सायकिआट्रिस्ट मनातील ‘केमिकल बॅलन्स’ सुधारण्यासाठी औषधं देऊ शकतो.
advertisement
5/7
तर दुसरीकडे सायकोलॉजिस्ट औषध न देता संवाद, थेरपी आणि विचारांमध्ये बदल करून व्यक्तीला स्वतःचं मन समजायला शिकवतो.
advertisement
6/7
म्हणूनच, जर तुमचं मन अस्वस्थ असेल तर स्वत:ला प्रश्न विचारा की तुमचं मन कोणत्या प्रकारच्या उपचाराची मागणी करतंय? औषधांची की संवादाची?
advertisement
7/7
या दोघांमधला फरक समजून घेतल्याशिवाय योग्य उपचाराची निवड करणं जवळपास अशक्य आहे. चला तर मग जाणून घेऊया सायकिआट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट यात नेमकं काय वेगळं आहे आणि कोणत्या प्रसंगी कोणाकडे जावं?
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Psychologist vs Psychiatrist: सायकोलॉजिस्ट आणि सायकीअॅट्रिस्ट यात फरक काय? कोण करतो 'डोक्याचं' उपचार?