TRENDING:

चिकनपेक्षाही जास्त पावरफुल आहे ही डाळ! महिन्याभरात ब्लड शुगर करेल कमी

Last Updated:
प्रोटीन व्यतिरिक्त चिकनमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फोरस मुबलक प्रमाणात असतं. मात्र अशी एक डाळ आहे जी अनेक बाबींमध्ये चिकनला टक्कर देते.
advertisement
1/7
चिकनपेक्षाही जास्त पावरफुल आहे ही डाळ! महिन्याभरात ब्लड शुगर करेल कमी
आरोग्यची काळजी घेण्यासाठी आपला आहार निरोगी असणे अतिशय आवश्यक आहे. आपण पर्याप्त पोषक घटकांचे सेवन केल्यास अनेक आजार दूर होऊ शकतात.
advertisement
2/7
चिकनमध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतं. प्रोटीनमुळे आपल्या मांसपेशींना ताकद मिळते. शरीराची ताकद वाढवाण्यासाठी चिकन खाण्याला प्राधान्य दिले जाते. प्रोटीन व्यतिरिक्त चिकनमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फोरस मुबलक प्रमाणात असतं. या दोन्ही गोष्टी हाडांना मजबूत करण्यात आणि त्यांची ताकद वाढवण्यात अतिशय उपयोगी आहेत.
advertisement
3/7
मात्र अशी एक डाळ आहे जी अनेक बाबींमध्ये चिकनला टक्कर देते. ही डाळ म्हणजे उडीद. या डाळीमध्ये कोणकोणते पोषक घटक आहेत आणि यामुळे शरीराला कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.
advertisement
4/7
उडीद डाळी ही प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, झिंक आणि व्हिटॅमिन बीचा उत्तम स्त्रोत आहे.
advertisement
5/7
उडीद डाळीतील पोटॅशियम, मॅग्नेशिअम आणि फायबर हृदय निरोगी ठेवते. या डाळीमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शिअम आढळते जे हाडे मजबूत करण्यास मदत करते.
advertisement
6/7
ज्यांना पोटाशी संबंधित समस्या आहेत त्यांना उडीद डाळीचे अवश्य सेवन करावे. तसेच या डाळीच्या सेवनाने प्रचंड ऊर्जा मिळते.
advertisement
7/7
मधुमेहाच्या रुग्णांसाठी उडीद डाळीचे सेवन लाभदायक मानले गेले आहे. त्याचबरोबर पुरूषांच्या शुक्राणूंची संख्या आणि त्यांच्या गतीमध्ये सुधार करण्यासाठीही ही डाळ फायदेशीर आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
चिकनपेक्षाही जास्त पावरफुल आहे ही डाळ! महिन्याभरात ब्लड शुगर करेल कमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल