हनिमूनला जाण्यासाठी लोकेशन शोधतायेत? ही आहे 5 सुंदर अशी ठिकाण, अविस्मरणीय राहील ट्रिप
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
Romantic Honeymoon Places : सध्या लगीनसराई सुरू आहे. लग्नानंतर नवविवाहित दाम्पत्य हे हनिमूनला जाते. त्यामुळे तुम्हीही लग्नानंतर हनिमूनला कुठे जायचा विचार करत असाल तर आज आपण 5 बेस्ट हनिमून डेस्टिनेशनबाबत जाणून घेणार आहोत. (अंजली सिंग/दिल्ली, प्रतिनिधी)
advertisement
1/5

दिल्लीत लग्नानंतर प्रेमी युगुल येतात. त्यामुळे दिल्ली ट्रिप अविस्मरणीय रहावी यासाठी इंडिया गेटला नवविवाहित दाम्पत्य नक्की येते. याठिकाणी सुंदर पार्क, राष्ट्रपती भवन आहे. तसेच तुम्हाला याठिकाणी रेस्टॉरंटही दिसतील. याठिकाणी तुम्ही चांगल्या पदार्थांचा स्वाद घेऊ शकता.
advertisement
2/5
दिल्लीतील दुसरी सर्वात जास्त रोमँटिक जागा म्हणजे अग्रसेन बावली. हे ठिकाणी कनॉट प्लेसजवळ आहे. याठिकाणी सलमान खानचा चित्रपट सुल्तानची शुटिंग झाली होती. तसेच आमिर खानच्या पीके चित्रपटाचीही शूटिंग येथे झाली होती. तेव्हापासून ही जागा प्रसिद्ध आहे.
advertisement
3/5
हनीमून डेस्टिनेशनमध्ये तिसरी सर्वात प्रसिद्ध जागा म्हणजे कुतुबमीनार आहे. हिरवागार हा परिसर आहे. याठिकाणी अनेक जुन्या वस्तू आहेत. या वस्तू पाहून तुम्हाला आनंद होईल. याठिकाणी नवविवाहित दाम्पत्य येतात.
advertisement
4/5
दिल्लीतील चौथी सर्वात सुंदर जागा म्हणजे लोधी गार्डन. याठिकाणी तलावही पाहायला मिळेल. याशिवाय येथे सुंदर झाडे आहेत. हे ठिकाण दिल्लीतील सर्वात सुंदर ठिकाण मानले जाते. लोधी गार्डन हे त्याच्या सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे.
advertisement
5/5
दिल्लीतील शेवटचे आणि सर्वात सुंदर ठिकाण म्हणजे दिल्लीतील जुना किल्ला. याला पुराना किला या नावाने ओळखले जाते. येथील जुना किल्ला, तलाव, झाडे आणि शांतता तुमच्या कायम लक्षात राहील. तसेच येथील सौंदर्य तुम्हाला भुरळ घालेल. प्रेमी युगुलांनाही येथे जायला आवडते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Travel/
हनिमूनला जाण्यासाठी लोकेशन शोधतायेत? ही आहे 5 सुंदर अशी ठिकाण, अविस्मरणीय राहील ट्रिप