D Varun Mulinchi Nave : 'द' अक्षरावरून मुलींची नाव, पाहा नवीन आणि अर्थपूर्ण पर्याय..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Baby Girl Names In Marathi : मुलामुलींची नावं ठेवताना हल्ली खूप विचार करावा लागतो. आजकाल सर्वांना वाटतं की, आपल्या मुलामुलींचं नाव काहीतरी वेगळं युनिक असावं. आज आम्ही तुमच्यासाठी 'द' वरून मुलींच्या नावाचे काही पर्याय घेऊन आलो आहोत. ही नावं तुम्हाला नक्कीच आवडतील.
advertisement
1/10

v
advertisement
2/10
दिती - तेज; दिता - देवी लक्ष्मी; दिना - दैवी; देवकी - श्रीकृष्णाची आई; दाक्षायणी - देवी पार्वती दिती - तेज; दिता - देवी लक्ष्मी; दिना - दैवी; देवकी - श्रीकृष्णाची आई; दाक्षायणी - देवी पार्वती
advertisement
3/10
देविना - प्रभावशाली; ज्ञानदा - ज्ञान देणारी; ज्ञानेश्वरी : भावार्थ; दिव्या - दुर्गा देवी; द्रिती - धैर्य
advertisement
4/10
दीक्षा - देवाकडून मिळालेली भेट; दित्या - दुर्गा देवीचे एक नाव; दुर्वा - गणपतीला वाहिली जाणारी एक पवित्र वनस्पती; द्रुवा - पवित्र; दुर्वी - तारका
advertisement
5/10
दनिका - चांदणी; दवाणी - मंजुळ आवाज; दारिका - कन्या; दर्शा - दृष्टि; दैवीका - दैवी ऊर्जा
advertisement
6/10
दामिता - राजकन्या; दातिनी - दान करणारी; दिप्ता - तेजस्वी, चमकणारी; दीप्ती - तेजस्वी; देष्णा - देवाकडून मिळालेली भेट
advertisement
7/10
देविका - दैवी; देवीरा - पृथ्वी; देहिनी - पृथ्वी; देसीहा - आनंदी; देवशा - देवाचा अंश असलेली
advertisement
8/10
दुलारी - प्रिय; दितीका - सावधान असणारी; दीक्षिता -दीक्षा घेतलेली, निष्णात; दुहिता - कन्या, दर्पणा - आरसा
advertisement
9/10
दिपाली - दिव्यांची रांग; देवांशी - देवांचा अंश असलेली; देवंती - देवांचा अंश असलेली; देवांगी - दैवी; देवस्वी - दुर्गा देवी
advertisement
10/10
देवयानी - देवीसारखी; द्वितीया - दुसरी, द्रुविका - चांदणी; दर्शिका - हुशार; दीपशिखा - दिशा दाखवणारी
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
D Varun Mulinchi Nave : 'द' अक्षरावरून मुलींची नाव, पाहा नवीन आणि अर्थपूर्ण पर्याय..